शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

ही  पेन्सिल  नजरबंदी  करते ! -खरंच,  हे  पहा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2020 18:49 IST

दुपारी सगळे झोपल्यावर घरी बसून करायचे उद्योग

ठळक मुद्देपेन्सिल जाड कशी?

- राजीव तांबे

साहित्य: पेन्सिल. काचेचा ग्लास. काचेची मोठ्या तोंडाची बाटली. एक लिटर पाणी.तर करा सुरू :1. अर्धा ग्लास पाण्याने भरा.2. ग्लासात तिरकी पेन्सिल ठेवा.3. आता पाण्यात बुडालेली पेन्सिल मोडलेली दिसेल आणि जाड पण दिसेल.4. पेन्सिल ग्लास मधून बाहेर काढली की पुन्हा पहिल्यासारखी!5. काचेची मोठ्या तोंडाची बाटली पाण्याने अर्धी भरा.6. ग्लासातली पेन्सिल काढून बाटलीत तिरकी ठेवा.7. काय फरक दिसतो? बाटलीतली पेन्सिल अधिक जाड दिसते की ग्लासातली?8. दोन्ही ठिकाणी पेन्सिल मोडलेली दिसते पण दोन्ही ठिकाणच्या जाडीत फरक आहे, हे मात्र निश्चित.

 

असं का होतं :प्रकाश नेहमी एका सरळ रेषेत प्रवास करतो. आणि प्रत्येक माध्यमात त्याची प्रवास करण्याचीगती ही वेगवेगळी असते. म्हणजेच पाण्यातून आणि काचेतून प्रवास करताना प्रकाश किरणांची गती वेगवगेळी असते. त्यामुळेच एका माध्यमातून दुसयर माध्यमात प्रवेश करताना प्रकाश किरणांची दिशा बदलते. ते वाकतात. पेन्सिलीच्या वरील भागातून येणारे किरण हे हवेतून येतात तर तिच्या खालील भागातून येणारे किरण हे पाण्यातून येतात.किरणांच्या गतीतील फरकांमुळे खालील किरण वाकडे होऊन डोळ्यांकडे येतात. हे येणारे प्रकाश किरण वाकल्यामुळे आपल्याला प्रत्यक्ष पेन्सिल असते त्यापेक्षा किंचित सरकल्यासारखी दुसर्याव जागी दिसते. म्हणजेच मोडल्यासारखी वाटते.ग्लासाची काच गोल असते. ग्लासाची गोल काच आणि पाणी यामुळे पेन्सिलीपासून येणारे प्रकाश किरण भिंगातून आल्याप्रमाणो पसरतात. यामुळेच पेन्सिल आपल्याला जाड दिसते.ग्लास आणि बाटली यांची गोलाई व काचेची जाडी भिन्न असल्याने, पेन्सिलीची जाडी कमी-जास्त दिसते.