शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
3
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
4
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
5
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
6
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
7
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
8
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
9
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
11
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
12
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
13
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
14
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
15
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
16
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
17
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
18
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
19
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?
20
Maruti Suzuki ते Mahindra..; जगातील सर्वात श्रीमंत कार कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा दबदबा

सिखो ना , फॉरेन  लेन्गवेज घरबसल्या  चकटफू !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 07:25 IST

कुठल्याही परदेशी भाषा तुम्ही घरात बसल्या बसल्या शिकू शकता. कशा?

ठळक मुद्देआज तुम्ही काहीतरी बघणारच, तर काय बघाल?

ऑनलाईन शिका भाषा बैठे बैठे क्या करें करना है कुछ काम..- ही अंताक्षरी नंतर खेळा, तुम्हाला माहित आहे का की इंटरनेटवर तुम्ही भारतातल्या मराठी सोडून इतर भाषा शिकू शकता इतकंच नाही तर जगातल्याही अनेक भाषा तुम्हाला शिकता येऊ शकतात. इंटरनेटवर फी भरून भाषा शिकवणा?्या साईट्स आहेत तशाच मोफत विविध भाषांचे धडे देणा?्या साइट्सही आहेत. युट्युबवर अनेक चॅनल्स आहेत, ज्यावरून तुम्ही तुम्हाला हवी ती देशी किंवा परदेशी भाषा शिकू शकता. आता घरात आहात तर जापनीज, स्पॅनिश, फ्रेंच, अरबी किंवा बंगाली, मल्याळी अशी तुम्हाला हवी ती भाषा शिका. वेळही मस्त जाईल आणि एक संपूर्ण नवी भाषा तुम्हाला शिकता येईल. निरनिराळ्या लिपी कशा लिहायच्या, अक्षरांची वळणं कशी काढायची हे शिकवणा?्या साईट्स आणि युट्युब व्हिडीओजही आहेत. तेही तुम्ही बघू शकता. काही अँप्सही आहेत ज्यावरुन तुम्हाला भाषा शिकता येऊ शकते. सध्या लॉक डाऊनमुळे कुठलाही क्लास लावता येऊ शकत नाही मग घरच्या घरी तुम्हाला भाषा शिकता येतील. बरं, हे सगळं करताना सुरुवातील आईबाबांची मदत घ्यायला विसरू नका. तुम्ही बघत असलेला व्हिडीओ, साईट किड्स फ्रेंडली आहे ना हे त्यांना चेक करू देत. म्हणजे मग शिकायला तुम्ही मोकळे. 

भारतीय भाषा शिकवणाऱ्या  साईट्स

https://www.languageshome.com/http://www.languagereef.com/https://www.dwibhashi.org

परदेशी मोफत भाषा शिकवणाऱ्या काही साईट्स

https://www.futurelearn.comhttps://www.duolingo.com/http://www.bbc.co.uk/languages/indexhttps://www.italki.com/home