शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

काय कार्टून  पाहता  सतत, शॉर्टफिल्म पहा, भन्नाट असतात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2020 07:30 IST

शॉर्ट फिल्म्स उगाच काहीतरी फुटकळ पाहण्यापेक्षा या खजिन्याकडे जरा लक्ष असू द्या.

ठळक मुद्देआज तुम्ही काहीतरी बघणारच, तर काय बघाल?

युट्युब हा शॉर्ट फिल्म्सचा खजिना आहे. इथे तुम्हाला हव्या तेवढ्या शॉर्ट फिल्म्स बघायला मिळू शकतात. अनिमेशन केलेल्याही अनेक फिल्म्स अगदी मोफत बघायला उपलब्ध आहेत. युट्युबवर सारखी गाणी नाहीतर इतर काहीतरी फुटकळ गोष्टी बघत बसण्यापेक्षा या शॉर्ट फिल्म्स तुम्ही बघू शकता. आता शॉर्ट फिल्म्स असल्याने त्यांचा कालावधी तसा कमीच असतो. काही पाच मिनिटांच्या तर काही अध्र्या तासाच्या. अशाच काही मस्त शॉर्ट फिल्मस्ची यादी सोबत देतोय. याखेरीज शॉर्ट फिल्म्स तुम्हीही शोधू शकता. आता तुम्ही शोधलेली फिल्म बघणोबल आहे की नाही येऊ कसं कळणार? तर त्या शॉर्ट फिल्मचं नाव गुगलवर टाईप करा. म्हणजे त्या फिल्मला मिळालेलं रेटिंग, त्यावरची समीक्षा, प्रेक्षकांची मतं असं सगळं वाचायला मिळेल. काहीवेळा युट्युबवर फिल्मच्या खालच्या कमेंट बॉक्समध्येही प्रेक्षक मतं नोंदवतात ज्यावरून ती शॉर्ट फिल्म बघणोबल आहे की नाही हे ठरवता येऊ शकतं. मग शॉर्ट फिल्म्सच्या दुनियेची सैर करून या. या घ्या काही उत्तमोत्तम शॉर्टफिल्म्स :पायपरडस्टीनट्यूबलाईटद प्रेङोंट हे डिअरसॅक्रिफायङोस ऑफ या फादर