शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

एट आणि एट यात फरक काय ? - नाही कळलं तर फुस्स !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2020 19:18 IST

english vinglish - या प्रकाराला इंग्रजीत म्हणतात होमोफोन्स! उच्चार एकच, अर्थ मात्र वेगळा

ठळक मुद्देबघा, बरं जमतंय का ते!

-  आनंद निकेतन, नाशिक

1. चला, आज जरा मजा करूया. ही एक मोठी गंमत आहे.2. या प्रकाराला इंग्रजीत म्हणतात होमोफोन्स! 3. म्हणजेच अगदी एकसारखाच उच्चार असणारे पण अर्थ मात्र वेगवेगळे असणारे दोन शब्द.4. उदाहरणार्थ  हे पाहा :  eight म्हणजे आठ आणि ate म्हणजे खाणो चा भूतकाळ. म्हणजे दोघांचा उच्चार सेम असूनही अर्थ मात्र वेगळा. कळलं?5. तर, इथे काही वाक्यं दिली आहेत. एकाच वाक्यात एकाच उच्चाराचे पण वेगवेगळा अर्थ असलेले शब्द वापरायचे आहेत. ते शब्द कंसात दिलेले आहेतबघा, बरं जमतंय का ते! 

1)     Chhota Bhim __________laddus. ( eight, ate ) 2)    I ____ there is __ milk in the pot.(know, no)3)    Do not use high ___ sandals while climbing the  _____  .( heel, hill )4)    Most of us ______ with our _____ hand.( right , write)5)    These _____ are about _____ of animals. (tales, tails)6)    The king   _____ his soldiers for the _____ .      (sent, saint)7)    The  _____ rode  his horse and reached the castle at mid  _____ . ( knight, night)

उत्तरे : पण ती आधी पाहायची नाहीयेत! नो चीटिंग प्लीज!1)    Chhota Bhim ate eight laddus.  2)    I know there is no milk in the pot.3)    Do not use high heel sandals while climbing the  hill.4)    Most of uswritewith our righthand. 5)    These talesare about tailsof animals. 6)    The king  senthis soldiers for the saint.7)     The   knight rode  his horse and reached the castle at mid  night