शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

हवा-हवाई!! हवेतल्या हवेत बसायचं  आहे ? मग 'असं ' बसा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2020 19:28 IST

ज्यांना वजन कमी करायचंय त्यांच्यासाठी तर हा व्यायाम म्हणजे ऊर्जानं आणलेला ‘अल्लाउद्दिन का जादुई चिराग’ आहे! 

ठळक मुद्देआजच्या स्टायलीश भाषेत या व्यायामाला ‘स्क्वॉट्स’ म्हणतात

मला सांगा, तुमच्यापैकी कोणी कोणी उठाबशा काढल्या आहेत?- आलं ना हसू. घरी नसतील काढल्या, पण अनेकांनी शाळेत नक्कीच उठाबशा काढल्या असतील. शिक्षा म्हणून!तर या उठाबशा म्हणजेच बैठका. पण मी सांगतेय त्या बैठका वेगळ्या आहेत. आजच्या स्टायलीश भाषेत या व्यायामाला ‘स्क्वॉट्स’ आणि माङया भाषेत ‘हवाहवाई’ म्हणतात! बसून बसून तुमच्यापैकी ज्यांचा ज्यांचा गोल गरगरीत चेंडू झालाय ना, त्यांच्यासाठी आणि ज्यांना वजन कमी करायचंय त्यांच्यासाठी तर हा व्यायाम म्हणजे ऊर्जानं आणलेला ‘अल्लाउद्दिन का जादुई चिराग’ आहे! 

काय कराल?1- नेहेमीप्रमाणो बाणोदारपणो छाती पुढे काढून ताठ उभे राहा.2- तुम्ही खुर्चीवर बसताना जसे बसता ना, तसे बसा, पण खुर्चीवर नाही, हवेतल्या हवेत! म्हणूनच मी या व्यायामाला ‘हवाहवाई’ म्हणते! 3- हवेत साधारण दोन सेकंद बसा. पायात साधारण चाळीस अंशाचा कोन. दोन्ही पायांवर समान वजन टाकून पुन्हा सरळ उभे राहा.4- पाठ सरळच पाहिजे. खाली जाताना श्वास घ्या आणि वर येताना श्वास सोडा. करा असं दहा वेळा. जमायला लागल्यानंतर त्याचे रिपिटेशन्स वाढवा. म्हणजे दहाचे दोन सेट, तीन सेट असं.यामुळे  तुमची पचनशक्ती वाढेल. ब्लड सक्यरुलेशन चांगलं होईल. 

- तुमचीच ‘हवाहवाई’ मैत्रीण, - ऊर्जा