- राजीव तांबे.
साहित्य : एक वर्तमानपत्रचा कागद, एक वहीचा कागद, एक छोटा प्लॅस्टिक टब, एक लिटरपाणी., एक कात्री.
तर करा सुरू :1. वहीच्या कागदाएव्हढाच वर्तमानपत्रचा कागद कापून घ्या.2. टबमध ेपाणी ओता.दोन्ही कागद भिजवा.3. भिजलेले कागद बाहेर काढून एकमेकांवर ठेवून घट्ट दाबा.ते चिकटतील.4. आता हे कागद जोरात ओढून किंवा घसटून (स्लाइडींग) एकमेकापासून वेगळे करता येत नाहीत, ते फाटतात.
असं का झालं :1. पदार्थाचे चिकटणो हे दोन प्रकारच्या बलावर अवलंबून असते. पाण्याच्या अणूंमध्ये समकण आकर्षण आणि विषमकण आकर्षण ही दोन्ही बले कार्य करतात. यामुळे कागद एकमेकांना चिकटतात.