शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

डुडल आर्ट :रेघोट्यातून असं बनवा  तुमचं  डुडल ! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2020 15:06 IST

भिंतीवर?.. नको नको, कागदावर करायचे उद्योग!

ठळक मुद्देबघा मस्त डिझाइनचं तुमचं डुडल तयार

तुम्हाला को-या  कागदावर रेघोटय़ा मारायला आवडतात? किती मज्जा येते ना, कोरे कागद, पांढ-या  भिंती.. नकोनको भिंतींवर नको नाहीतर आईबाबा रागावतील. मोठय़ा माणसांना भिंतींवर रेघोटय़ा मारायची गंमत कध्धी कळतच नाही. त्यांना वाटतं तुम्ही मुलं भिंतीघाण करता; पण कधी तरी ना त्यांच्या हातात रंग देऊन त्यांना भिंतींवर चित्र काढायला सांगितलं पाहिजे म्हणजे त्यातली गम्मत कळेल.बरं ते जाऊ द्या. तर आजपण डुडल आर्ट करूया.साहित्य :कोरा पांढरा किंवा तुमच्या आवडीच्या रंगाचा कागद,पेन्सिल, रंग, ब्रश

कृती :1. तुम्ही निवडलेल्या कागदावर पेन्सिलीने पाहिजे तशारेघोटय़ा, गोलगोल आकार, त्रिकोण, चौकोन काढा.2. काढताना सगळं एकात एक गुंतू देत.3. मग हे सगळं वेटोळं करून झालं की त्यात असंख्य लहान-मोठे आकार तयार होतील.4. त्या आकारांमध्ये छान छान आवडीचे रंग भरा.5. कुठल्या रंगाशेजारी कुठला रंग भरा, असं काहीहीसांगणार नाही.6. तुम्हाला पाहिजे ते रंग, तुमच्या मर्जीने भरून टाका.7. आणि बघा मस्त डिझाइनचं तुमचं डुडल तयार होईल.8. मग त्यातल्या एक-दोन आकारांना नाक डोळे काढूनमस्त पैकी लूक द्या.