शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus:किरा आणि तिचे आजोबा पहा कसं हरवतात कोरोना कंटाळ्याला ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2020 13:53 IST

रस्त्याच्या अलीकडे किरा आणि पलीकडे तिचे आजोबा-- सोशल डिस्टन्सिंग पाळून पाहा कशी मजा करताहेत ते!

ठळक मुद्देसोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळत आजोबा आणि किरा मस्त खेळत असतात.

किरा निली ही 6 वर्षाची मुलगी. ती अमेरिकेतल्या नैशव्हिले मध्ये राहाते. मार्शल निली हे तिच्या आजोबांचं नाव. किराचं आपल्या आजोबांवर खूप प्रेम. आपल्या आजोबांना भेटल्याशिवाय, त्यांना मिठी मारल्याशिवाय, त्यांच्याशी खेळल्याशिवाय किराला चैनच पडायची नाही.  किराचं आणि आजोबांचं घर अगदी जवळच. त्यामुळे किरा आपल्या आजोबांना रोज भेटू शकायची.पण कोरोना व्हायरसमुळे किराची आई तिला आजोबांना भेटू द्यायची नाही. आजोबा म्हातारे. त्यांना कोरोना व्हायरसची लागण होऊ नये म्हणून किराची आई किराला आजोबांना भेटू देत नव्हती. 

सुरूवातीला आपल्या आजोबांना न भेटणं किराला फारच जड गेलं.  दिवसातून एकदा ती खिडकीतून आजोबांना बघू लागली. आजोबा फिरायला बाहेर पडले की तिही बाहेर पडायची.आजोबा रस्त्याच्या एका टोकाला आणि किरा एका टोकाला. दोघांमध्ये सहा फुटांचं अंतर. तिथून ती आजोबांशी गप्पा मारायची. एकदा किराला वाटलं की आपण आजोबांबरोबर डान्स करू या. म्हणून ती रस्त्याच्या एका कडेला उभं राहून नाचू लागली. तिचा नाच बघून आजोबाही नाचू लागले. सध्या आजोबा आणि किरा एकमेकांना असेच भेटतात. एकमेकांमध्ये अंतर ठेवून दोघंही खूप मजा करतात. किरा आपल्या आजोबांच्या जवळ जाण्याचा हट्ट करत नाही. पण आजोबांना रोज भेटण्याचा, त्यांच्याशी खेळण्याचा एक नवाच मार्ग तिनं शोधून काढला आहे. हा मार्ग किराच्या आईलाही मान्य आहे. आता आजोबा एका टोकाला खुर्ची टाकून किराचा खेळ बघतात. किरा आपण काढलेलं चित्र आजोबांना लांबूनच दाखवते. किराचा बॉल आजोबांकडे गेला की आजोबा किक मारून किराकडे देतात .सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळत आजोबा आणि किरा मस्त खेळत असतात.