शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत आधीच मुसळधार पाऊस, त्यात भूकंपाचे धक्के; १० सेकंद जमीन हादरली, लोक घराबाहेर पळाले
2
कर्नाटकात हालचालींना वेग मुख्यमंत्री बदलणार की बंडखोरी होणार? दोन्ही नेते दिल्लीत पोहोचले; राहुल गांधी निर्णय घेणार
3
गजब होई गवा! महिलेच्या व्होटर आयडीवर छापला बिहारी मुख्यमंत्र्यांचा फोटो; पती म्हणतोय... 
4
भलेही ताकद कमी असेल, पण इरादा पक्का! 'हा' छोटासा देश थेट चीनशी लढण्याच्या तयारीत
5
तीन हजारांवर काॅटेज, हाॅटेलमध्ये ‘सर्च ऑपरेशन’; संशयास्पद ‘बोटी’च्या संदेशानंतर पोलिस ‘अलर्ट’
6
माल्ल्या, नीरव मोदी, पारेख... सर्वांना एकत्र करा; त्यापेक्षाही मोठा आहे जेन स्ट्रीट घोटाळा, अवाक् करणारा दावा
7
फेसबुक लाईव्हवर व्यथा सांगितली अन् १५ मिनिटांत संपवलं जीवन! रिअल इस्टेट व्यावसायिकानं का उचललं टोकाचं पाऊल? 
8
कंगाल पाकिस्तानबद्दल काय म्हणावं? पाकिस्तानची सरकारी एअरलाईन्स खरेदी करण्यासाठी आले सीमेंटवाले
9
पुढील काही महिने पृथ्वी वेगाने फिरणार; भविष्यात घड्याळाची वेळ बदलावी लागणार, ९ जुलैला काय घडलं?
10
रात्री ज्याला चोर म्हणून तुडवला, त्यालाच सकाळी जावई बनवला! रात्रभरात असं नेमकं घडलं काय? 
11
आजचे राशीभविष्य: या राशींसाठी लग्न जुळण्याचा योग, व्यापार - व्यवसायात फायदा होणार, चांगला दिवस
12
हातात हात अन् प्रेग्नंट पत्नीला साथ! शूराची काळजी घेताना दिसला अरबाज खान, व्हिडीओ व्हायरल
13
समलैंगिक संबंध, ब्लॅकमेलिंग अन् शेवट...; मुंबईतील ३ घटना, ३ मृत्यू, नेमकं काय घडले?
14
५० लाख नागरिकांना मिळणार जागेची मालकी; तुकडेबंदी कायदा तूर्त शिथिल, नंतर रद्द करणार
15
...तर खराब रस्त्यांसाठी नागरिकांनी या आमदारांना का मारू नये?; टॉवेल बनियनवर गावगुंडासारखा राडा
16
विद्यार्थिनींची अंतर्वस्त्रे उतरवली, कारण...; शहापूरच्या खासगी शाळेतील अत्यंत घृणास्पद प्रकार
17
सोळावं वरीस धोक्याचं... किशोरवयातच प्रौढपण; खेळण्याच्या वयात मुली पडतायेत वासनेचा बळी
18
मतदारांच्या कमाल संख्येनुसार मतदान केंद्रे; निवडणूक आयोगाचे निर्देश, एका इमारतीत आता १० केंद्रे
19
पंढरीचे ‘एआय’ वारकरी! AI ने केली २७ लाख लोकांची गर्दी मोजण्याची किमया
20
निवडणूक आयोग जनतेला मूर्ख समजतो की काय?; रोखठोक प्रश्न विचारणं आवश्यक बनलंय

coronavirus : आपला मास्क आपल्याला बनवता नाही का येणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2020 18:03 IST

मास्क लावणं गरजेचं आहे. पण घरातल्या सगळ्यांसाठी मास्क आणायचे कुठून? कारण मास्क ज्याचा त्यानेच वापरायचा असतो.

ठळक मुद्देहे मास्क आपण कुठल्याही स्वच्छ कापडाचे बनवू शकतो.

- गौरी पटवर्धन

आपल्याला वेळ आहे म्हणून घरातली मोठी माणसं आपल्याला घरातली कामं चिकटवतायत म्हणून वैतागलायत ना? हस्तकलेचे वेगवेगळे प्रकार बनवून कंटाळा आलाय ना? त्यात आपण काहीही करायला घेतलं तरी कोणीतरी म्हणतं,,  ‘‘कशाला पसारा घालतेस/घालतोस?’’ म्हणजे आपण जीव रमवण्यासाठी काहीतरी वस्तू बनवतो तर इतरांसाठी तो लगेच पसारा ठरतो. मग अशा वेळेला करायचं काय? तर आपण अशी काही तरी भारी वस्तू बनवायची जी सगळ्यांना लागते आणि शिवाय जी घरातल्याच जुन्या वस्तूंपासून तयार होऊ शकते. तर सध्या अशी कुठली गोष्ट आहे???

- मास्क!1. कितीही लॉकडाऊन आहे असं म्हंटलं, तरी सुद्धा काहीतरी महत्वाच्या कामासाठी घरातल्या मोठ्या माणसांना कधीतरी बाहेर जायला लागतं. 2. औषधं, किराणा, भाजी, दळण, दूध या कामांसाठी कोणीतरी घरातून बाहेर जातं किंवा कोणीतरी या वस्तू आपल्याला घरी आणून देतं. 3. पण आत्ताची परिस्थिती लक्षात घेता कोणीही बाहेरच्या माणसाला एक मिनिटासाठी जरी भेटणार असेल, तरी त्याने मास्क लावणं गरजेचं आहे. पण घरातल्या सगळ्यांसाठी मास्क आणायचे कुठून? कारण मास्क ज्याचा त्यानेच वापरायचा असतो.4.मग इतके सगळे मास्क कुठे मिळतील?5. तर आपण हे मास्क घरच्या घरी बनवू शकतो. म्हणजे निदान आपल्याला रोज वापरायला लागतात तसे मास्क्स तरी आपण बनवू शकतो.6. हे मास्क आपण कुठल्याही स्वच्छ कापडाचे बनवू शकतो. म्हणजे जुने टीशर्टस, ओढण्या, जुन्या कॉटनच्या साड्या अशा कुठल्याही कपड्याचा मास्क बनवता येतो.7. त्यासाठीची पहिली पायरी म्हणजे हा कपडा स्वच्छ धुवून वाळवून घ्यायचा. - मग आपण त्याचा मास्क कसा बनवू शकतो ते उद्या शिकूया.