शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
4
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
5
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
6
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
7
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
8
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
9
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
10
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
11
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
12
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
13
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
14
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
15
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
16
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
17
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
18
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
19
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

2020 - वर्षाच्या उरलेल्या निम्म्या भागात काय काय करणार तुम्ही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2020 1:09 PM

कोरोना काही एवढ्यात जाणार नाही. मग आपण काय करायचं? नुसतं बसून राहायचं का?

ठळक मुद्देउरलेल्या 2020 मध्ये आपल्याला काय काय करायचं आहे याची यादी करा.

बघता बघता 2020  अर्धा भाग त्या कोरोनाने खाल्ला. सुरुवातीला कोणालाच काही कळत नव्हतं, सगळ्या बाजूंनी नुसत्या अफवा उठत होत्या. लॉकडाऊन फार सिरीयस होता. कोणीच कुठे जाऊ शकत नव्हतं. मोठ्या माणसांना या प्रकारचं सॉलिड टेन्शन आलं होतं आणि ते टेन्शन कळत - नकळत लहान मुलांपयर्ंत आपोआप पोचत होतं. त्यामुळे मार्चपासूनचा बराचसा काळ काय करायचं आणि काय नाही करायचं याचं गणित सोडवण्यातच गेला. त्यामुळे धावपळ झाली, काहीही प्लॅनिंग करता आलं नाही आणि बराचसा वेळ वाया गेला अशी भावना अनेकांच्या मनात आहे. पण त्यावेळी त्याला काही इलाजही नव्हता.पण आता परिस्थिती बदलली आहे. हळूहळू उद्योग सुरु होतायत. हा कोरोना नेमका काय आहे, त्याने किती नुकसान होऊ शकतं, आपल्याला त्याचा त्रस होऊ नये यासाठी काय काळजी घ्यायची याचा बराच अंदाज आता आपल्याला आलेला आहे. आणि त्यात एक गोष्ट सगळे पुन्हा पुन्हा सांगतायत ती म्हणजे कोरोना काही एवढ्यात जाणार नाही. मग आपण काय करायचं? नुसतं बसून राहायचं का?तर आपण असे नुसते बसून राहणारे लोक आहोत का? नाही ना? मग याही वेळी आपण बसून राहायचं नाही, तर आहे त्या परिस्थितीत आपण त्यातल्या त्यात काय करू शकतो ते करायचं.

आत्ता, सगळ्यात आधी, उरलेल्या 2020 मध्ये आपल्याला काय काय करायचं आहे याची यादी करा. त्यात काही प्रयोग करून बघायचे असतील, पुस्तकं वाचायची असतील, नवीन कौशल्य शिकायची असतील. जे काय करावंसं वाटत असेल ते लिहून काढा आणि तुमच्या नजरेसमोर राहील असं भिंतीवर चिकटवून टाका. त्यातली जी गोष्ट तुम्ही कराल त्यापुढे बरोबरची खूण करा. म्हणजे तुम्हाला उरलेल्या वर्षाकडे बघतांना बरं वाटेल, आणि वर्षाअखेरीस तुमच्या लक्षात येईल, की 2020 क्चे पहिले महिने जितके वाईट गेले त्यापेक्षा नंतरचे सहा महिने पुष्कळच चांगले गेले. बघा करून!