शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आता भारतातील कोणत्याही शहरात स्वस्तात हॉटेल बुक करू शकता, IRCTC कडून शानदार संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2023 17:05 IST

IRCTC Hotels Booking : थ्री स्टार ते फाइव्ह स्टार रेटिंग असलेल्या हॉटेल्सच्या रुम सुद्धा आपल्या रेंजनुसार निवडता येतील.

नवी दिल्ली : आकर्षक टूर पॅकेजसह आयआरसीटीसी (IRCTC) आता फिरण्याची आवड असणाऱ्यांसाठी आणखी एक शानदार भेट घेऊन आले आहे. ज्यामध्ये तुम्ही बजेटमध्ये भारतातील कोणत्याही शहरातील हॉटेल्स सहज बुक करू शकता. यासोबतच थ्री स्टार ते फाइव्ह स्टार रेटिंग असलेल्या हॉटेल्सच्या रुम सुद्धा आपल्या रेंजनुसार निवडता येतील. IRCTC ने ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे.

जर तुम्हाला प्रवासाची आवड असेल आणि प्रवासापासून मुक्कामापर्यंत बजेट फ्रेंडली पर्याय शोधत असाल, तर IRCTC तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी घेऊन आले आहे. आता तुम्ही IRCTC द्वारे भारतातील कोणत्याही शहरात अतिशय स्वस्तात हॉटेल्स बुक करू शकता. ट्रेन, फ्लाईट किंवा बसने प्रवास करायचे निश्चित केल्यानंतर बहुतेक लोक हॉटेल्स बुक करतात, पण अनेक वेळा डेस्टिनेशनवर पोहोचल्यानंतर रूम पाहून संपूर्ण मूड बिघडतो. त्यामुळे IRCTC ने या समस्येवर तोडगा काढला आहे.

यासाठी मोबाइल किंवा लॅपटॉपवर www.hotal.irctctourism.com वेबसाइट ओपन करा. याठिकाणी तुम्ही हॉटेलच्या रुम किंमतीसह पाहू शकता. तुम्ही या वेबसाइटवर लॉग इन करूनही ते बुक करू शकता. या वेबसाइटवर फक्त IRCTC रेल्वे तिकीट बुकिंग आयडी आणि त्याचा पासवर्ड काम करेल, परंतु तुमच्याकडे लॉगिन आयडी नसल्यास, तुम्ही रजिस्ट्रर करून तो तयार करू शकता.

बजेटनुसार हॉटेल निवडू शकताहॉटेल्सचे दर पाहता तुम्ही तुमच्या बजेटनुसार हॉटेल निवडू शकता. संपूर्ण डिटेल्स वेबसाइटवर मिळेल. तारीख निवडल्यानंतर, बुकिंग ऑप्शनवर क्लिक करा. हॉटेलमध्ये थांबणार असलेल्या सर्व लोकांची माहिती भरल्यानंतर कंटिन्यूवर क्लिक करावे लागेल. यानंतर सबमिट टू बुक वर क्लिक करा. पेमेंटसाठी एक नवीन विंडो ओपन होईल. येथे तुम्ही डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, यूपीआयआणि वॉलेटद्वारे हॉटेल बुकिंगसाठी पैसे देऊ शकता. हॉटेल बुक करण्यासाठी तुम्हाला https://www.hotel.irctctourism.com/hotel या लिंकवर जावे लागेल.

टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्सhotelहॉटेल