शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ह्दयविकाराने कल्याणच्या रेल्वे प्रवाशाचे डोंबिवलीत निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 12:24 IST

रेल्वेप्रवासात ह्दयविकाराच्या झटका आल्याने जयवंत जयसिंग साळुंखे (४७) या प्रवासाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी डोंबिवली स्थानकात घडल्याची माहिती समोर आली आहे. मयत साळुंखे हे काटेमानवली, कल्याण येथिल रहिवासी असल्याची माहिती डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी दिली.

ठळक मुद्देअंबरनाथ-सीएसएमटी जलद लोकलमध्ये घडली घटना

डोंबिवली: रेल्वेप्रवासात ह्दयविकाराच्या झटका आल्याने जयवंत जयसिंग साळुंखे (४७) या प्रवासाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी डोंबिवली स्थानकात घडल्याची माहिती समोर आली आहे. मयत साळुंखे हे काटेमानवली, कल्याण येथिल रहिवासी असल्याची माहिती डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी दिली.साळुंखे हे बांद्रा येथे एका खासगी कंपनीत कार्यरत होते, बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे ते कामावर जात असतांना सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास त्यांनी कल्याण स्थानकातून अंबरनाथ-सीएसएमटी जलद ही लोकल पकडली होती. दरम्यान त्यांना ह्दयविकाराचा झटका आल्याने सहप्रवाशांनी डोंबिवली स्थानकात उतरवले, त्यानंतर लोहमार्ग पोलिसांनी त्यांना तातडीने स्थानकातील प्रथमोपचार केंद्रात नेत, शास्त्रीनगर रुग्णालयात हलवले, परंतू तेथे सकाळी ८ वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाल्याचे लोहमार्ग पोलिसांनी सांगितले. त्यानूसार त्यांच्या वारशांना कळवण्यात आले, माहिती मिळताच मयत जयवंत यांचे ज्येष्ठ बंधू सुरज साळुंखे यांनी ओळख पटवल्याचे सांगण्यात आले. मयत साळुंखे यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली असा परिवार असल्याचेही सांगण्यात आले. या घटनेची डोंबिवली लोहमार्ग पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून जानेवारी महिन्यात या पोलिस ठाण्यांतर्गत मृत्यूची नोंद करण्यात आलेल्यांमध्ये आतापर्यंत ९ प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे मिळालेल्या माहितीवरुन स्पष्ट झाले.

टॅग्स :central railwayमध्य रेल्वेRailway Passengerरेल्वे प्रवासीpiyush goyalपीयुष गोयल