शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

हे आहेत ‘बाहुबली’ चित्रपटाचे आकर्षक शुटिंग लोकेशन्स !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2017 13:00 IST

हा चित्रपट जेवढा दमदार तेवढे त्याचे शुटिंग लोकेशन्सदेखील दमदार होते. चला पाहूया बाहुबलीचे आकर्षक आणि सुंदर शुटिंग लोकेशन्स.

-Ravindra Moreएस.एस. राजामौली दिग्दर्शित ‘बाहुबली’चा पहिला भाग १० जुलै २०१५ मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटाचा बजेट सुमारे २५० ते २६० करोड रुपयांपर्यंत होता. शिवाय नुकताच बाहुबलीचा दुसरा भागही रिलीज झाला ज्याने सुमारे १००० करोड पर्यंत बिजनेस करुन एक इतिहास रचला. हा चित्रपट जेवढा दमदार तेवढे त्याचे शुटिंग लोकेशन्सदेखील दमदार होते. चला पाहूया बाहुबलीचे आकर्षक आणि सुंदर शुटिंग लोकेशन्स. * ओर्व्हाकल रॉक गार्डन्स, कुर्नुल, आंध्रप्रदेश आंध्रप्रदेशातील कुर्नुल येथील ओर्व्हाकल रॉक गार्डन हे भारतातील प्रसिद्ध असे रॉक गार्डन आहे. विशेष म्हणजे ‘बाहुबली’ द बिगिनिंग या चित्रपटाच्या शुटिंगची सुरुवात याच गार्डनमध्ये ६ जुलै २०१३ मध्ये झाली होती. * नायगारा (अतिरापिळ्ळी) धबधबा, तृशुर, केरळकेरळ मधील सर्वात मोठा धबधबा म्हणजे अतिरापिळ्ळी धबधबा. हाच धबधबा भारतात नायगारा धबधबा म्हणून प्रसिद्ध आहे. या धबधब्याजवळ बाहुबली चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले होेते. * सह्याद्रीच्या पर्वतरांगा, महाबळेश्वर, महाराष्ट्रसह्याद्रीच्या हिरव्यागार पर्वतरांगांमध्येही बाहुबलीचे शुटिंग करणात आले होते. चित्रपटाच्या शुटिंगसाठी पोषक वातावरण जसे ढगाळ व थंड हवामान, पाऊस आदी नैसर्गिक सौंदर्याने भरभरून असलेल्या महाबळेश्वर या ठिकाणी बाहुबलीचे शुटिंग करण्यात आले. * रामोजी फिल्म सिटी, हैदराबाद, तेलंगाणाहैदराबाद मधील रामोजी फिल्म सिटी एक पर्यटन स्थळ तसेच जगातील सर्वात मोठी फिल्म सिटी म्हणूनही प्रसिद्ध आहे. या ठिकाणी बाहुबली चित्रपटाती युद्धाचे क्षण चित्रीत करण्यात आले होते.