शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

परदेशात जाण्याचे स्वप्न पूर्ण होणार, भारतीयांना ५७ देशांमध्ये व्हिसा-फ्री एन्ट्री मिळणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 15:01 IST

Visa-Free Destinations : हेन्ले पासपोर्ट पॉवर इंडेक्सनुसार, भारत १२२ व्या क्रमांकावर आहे.

Visa-Free Destinations : आयुष्यात एकदा तरी परदेश दौऱ्यावर जाण्याची प्रत्येकाची इच्छा असते. मात्र, कोणत्याही परदेश दौऱ्यावर जाताना सर्वात मोठी समस्या म्हणजे व्हिसा.व्हिसासाठी अर्ज करणे, इंटरव्ह्यू आणि नंतर व्हिसाची मंजुरी मिळण्याची वाट पाहणे ही खूप मोठी प्रोसेस असते.

यामुळे बरेच लोक नाराज होतात, पण तुम्हाला माहिती आहे का? जर तुमच्याकडे भारतीय पासपोर्ट असेल तर तुम्हाला एकूण ५७ देशांमध्ये व्हिसा फ्री एंन्ट्री मिळू शकते. हेन्ले पासपोर्ट पॉवर इंडेक्सनुसार, भारत १२२ व्या क्रमांकावर आहे (भारतीय पासपोर्ट रँकिंग) आणि भारतीय पासपोर्टद्वारे ५७ देशांमध्ये व्हिसा-फ्री एन्ट्री मिळू शकते.

व्हिसा फ्री ट्रॅव्हल म्हणजे काय?व्हिसा फ्री ट्रॅव्हल म्हणजे भारतीय नागरिकांना काही देशांमध्ये प्रवेश करण्यासाठी व्हिसाची आवश्यकता नाही. मात्र, काही देश व्हिसा ऑन लँडिंग सुविधा देतात, याचा अर्थ असा की तुम्ही विमानतळावर पोहोचताच व्हिसा मिळवू शकता. हे देखील फार कठीण नाही.

भारतीयांसाठी व्हिसा फ्री देश कोणते?बार्बाडोसभूतानबोलिव्हियाब्रिटिश व्हर्जिन बेटेबुरुंडीकंबोडियाकेप व्हर्डे बेटेकोमोरो बेटेकुक बेटेजिबूतीडोमिनिकाइथिओपियाफिजीग्रेनेडागिनी-बिसाऊहैतीइंडोनेशियाइराणजमैकाजॉर्डनकझाकस्तानकेनियाकिरिबाटीलाओसमकाऊ (SAR चीन)मादागास्करमलेशियामालदीवमार्शल द्विपमॉरिटानियामॉरिशसमायक्रोनेशियामोंटसेराटमोझांबिकम्यानमारनेपाळनियूपलाऊ द्विपकताररवांडासामोआसेनेगलसेशेल्ससिएरा लिओनसोमालियाश्रीलंकासेंट किट्स आणि नेव्हिससेंट लुसियासेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडाइन्सटांझानियाथायलंडतिमोर-लेस्टेत्रिनिदाद आणि टोबॅगोतुवालूवानुआटुझिम्बाब्वे

जर तुमच्याकडे भारतीय पासपोर्ट असेल तर तुम्हाला या देशांना भेट देण्यासाठी व्हिसासाठी अर्ज करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही या देशांना सहजपणे भेट देऊ शकता. तसेच, तेथील पर्यटन सौंदर्याचा आनंद घेऊ शकता. या ५७ देशांपैकी, लोकांना मालदीव, थायलंड, मॉरिशस, श्रीलंका यासारख्या देशांमध्ये सुट्टीसाठी जायला आवडते.

'या' गोष्टींकडे लक्ष द्या...- व्हिसा-फ्री देशांची यादी वेळोवेळी बदलते.- प्रवास करण्यापूर्वी, नवीनतम माहितीसाठी परराष्ट्र मंत्रालयाची वेबसाइट तपासा.- काही देशांमध्ये आगमनानंतर व्हिसा देण्याची सुविधा आहे.- ट्रॅव्हल विमा असणे केव्हाही चांगले.

टॅग्स :passportपासपोर्टVisaव्हिसाTravel Tipsट्रॅव्हल टिप्स