विशेष सहली
By admin | Updated: February 8, 2015 00:19 IST
सुटीच्या काळात एस. टी. महामंडळाच्या वतीने विशेष सहलींचे आयोजन करण्यात येते. गोकर्ण मुरडेश्वर दर्शन, मिनी दक्षिण भारत सहल, काशीसह ज्योतिर्लिंग दर्शन, गंगासागर दर्शन, सोरटी सोमनाथ व द्वारकेसह ८ ज्योतिर्लिंग दर्शन, संपूर्ण उत्तर भारत दर्शन, सप्त हनुमान दर्शन, निसर्गरम्य केरळसह संपूर्ण दक्षिण भारत सहल या ठिकाणी सहलीचे आयोजन करण्यात येते.