शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

नोव्हेंबरमध्ये फिरण्यासाठी मेघालयातील परफेक्ट ऑफबीट डेस्टिनेशन्स!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2018 16:12 IST

मेघालय हे भारतातील सर्वात सुंदर राज्यांपैकी एक आहे. आपल्या नैसर्गिक सौंदर्यासाठी हे राज्य चांगलंच प्रसिद्ध आहे.

मेघालय हे भारतातील सर्वात सुंदर राज्यांपैकी एक आहे. आपल्या नैसर्गिक सौंदर्यासाठी हे राज्य चांगलंच प्रसिद्ध आहे. येथील दाट जंगले, डोंगरं पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करतात. निसर्ग प्रेमींसाठी हे राज्य फिरण्यासाठी नेहमीच पसंतीचं ठरलं आहे. तुम्ही जर नोव्हेंबरमध्ये कुठे फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर आम्ही मेघालयातील काही ऑफबीट ठिकाणांची माहिती तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. 

उमदेन

(Image Credit : Thrillophilia)

मेघालयातील ऑफबीट स्थळांमध्ये तुम्ही री भोई जिल्ह्यातील उमदेनला भेट देण्याचा प्लॅन बनवू शकता. हे एका सुंदर ठिकाण असून हिरव्यागार झाडांनी झाकलेले उंचच डोंगरांनी झाकलेलं आहे. शिलॉंगहून हे शहर ६५ किमी अंतरावर आहे. विणकाम करणारे लोक या शहरात अधिक राहतात. त्यासाठीच हे शहर ओळखलं जातं. येथील नागरिक सिल्कच्या माध्यमातून वेगवेगळी परंपरागत कलाकृती तयार करतात. तुम्हीही येथून रेशमच्या उत्पादनांबाबत सगळी माहिती घेऊ शकता. येथील आजूबाजूच्या जंगलात तुम्ही मनसोक्त फिरुन आपला ताण-तणाव विसरु शकता. वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी इथे जवळून बघायला मिळतील. इथे तुम्ही ट्रेकिंग आणि हायकिंगचाही आनंद घेऊ शकता. ट्रेकर्स आणि कॅपर्ससाठी हे आदर्श स्थळ मानलं जातं. 

मावलेनगोट

(Image Credit : blog.prefertrip.com)

मेघालयाची ऑफबीट सुंदरता बघण्यासाठी तुम्ही मावलेनगोटला फिरण्याचाही प्लॅन करु शकता. हे ठिकाण शिलॉंगपासून ४२ किमी अंतरावर आहे. हे एक सुंदर गाव असून हिरव्यागाग डोंगरात आणि चहाच्या बागांमध्ये वसलं आहे. येथील वातावरण फार शांत आहे, त्यामुळे इथे तुम्हाला मानसिक आणि आत्मिक शांततेचा अनुभव घेता येऊ शकतो. एक रिलॅक्स वेळ घालवण्यासाठी हे परफेक्ट ठिकाण म्हणता येईल. येथील लोकंही फार चांगल्या स्वभावाचे असून त्यांची मदत फिरण्यासाठी होऊ शकते. तसेच येथील खास वेगळ्या पदार्थांचीही चव तुम्ही चाखू शकता. 

कांगथांन

(Image Credit : Tripoto)

काही लोक हे वेगळ्या अनुभवासाठी कांगथांनला जाण्याचा प्लॅन करु शकता. कांगथांग हे मेघालयातील सर्वात जास्त आकर्षक ठिकाणांपैकी एक आहे. येथील नैसर्गिक सुंदरता नेहमीट पर्यटकांना आकर्षित करते. या ठिकाणाला भारताचं व्हिसलिंग गावही म्हटलं जातं. कारण येथील लोक ऐकमेकांशी संपर्क साधण्यासाठी शिटी वाजवतात.  या सुंदर गावात येथील सुंदरतेने तुम्हाला एक वेगळाच अनुभव येईल. 

मॉफलांग

शिलॉंगपासून केवळ २४ किमी अंतरावर मॉफलांग हे ठिकाण आहे. हिरवीगार डोंगरं आणि शेतीने गाव वेढलेलं आहे. हे गाव शिलॉंगहून एक विकेंड गेटनेच्या रुपातही ओळखलं जातं. निसर्ग प्रेमींना हवा असलेला नजारा इथे त्यांना बघायला मिळू शकतो. येथील मनमोहक वातावरण तुमच्या मनाला कधीही न मिळालेली शांतता देणार हे नक्की. येथील संस्कृतीही तुम्हाला इथे बघायला मिळेल. 

टॅग्स :tourismपर्यटन