शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दिवा - कोपर मार्गावर रेल्वे अपघातात मायलेकींचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 17:28 IST

रेल्वे रुळ ओलांडतांना मुंब्रा येथिल माय लेकीचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी ६.३५ च्या सुमारास दिवा-कोपर डाऊन धीम्या मार्गावर घडली. त्यात दोघींचाही मृत्यू झाला असून अपघाती मृत्यूची नोंद डोंबिवली लोहमार्ग पोलिस ठाण्यात नोंदवली आहे.

ठळक मुद्देकसारा लोकल खाली सापडून झाला अपघात

डोंबिवली: रेल्वे रुळ ओलांडतांना मुंब्रा येथिल माय लेकीचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी ६.३५ च्या सुमारास दिवा-कोपर डाऊन धीम्या मार्गावर घडली. त्यात दोघींचाही मृत्यू झाला असून अपघाती मृत्यूची नोंद डोंबिवली लोहमार्ग पोलिस ठाण्यात नोंदवली आहे.यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार शामबाबी मोहम्मद दरवेझ(७३) रा. दर्गा रोड, शिवाजी नगर, मुंब्रा, आणि तस्लीमा बेलकर (२२) रा. रहेजा गार्डन, दर्गा रोड, मुंब्रा या मायलेकींचा मृत्यू झाला. त्या दोघीही एका लग्नासाठी दिवा स्थानकात उतरुन त्यानंतर रेल्वे रुळ ओलांडून फलाट १ लगतच्या ट्रॅकवरुन जात असतांना कसारा-२ या डाऊन मार्गावरील लोकलच्या धडकेत त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच लोहमार्ग पोलिसांनी मयतांच्या वारशांचा शोध घेत, त्यांना माहिती दिली. त्यानूसार मयत शामबाबी यांच्या मुलाने ओळख पटवत मृतदेह ताब्यात घेतला. यासंदर्भात पुढील तपास डोंबिवली लोहमार्ग पोलिस ठाण्याचे सहपोलिस निरिक्षक हिंदूराव जगताप ह ेकरत आहेत. रेल्वे रुळ ओलांडणे जिवाला धोका आहे असे सातत्याने रेल्वे प्रशासन उद्घोषणा यंत्राद्वारे सूचित करत असते, पण त्याकडे कानाडोळा केला जातो, आणि दिवसाला सरासरी १० प्रवाशांचा अपघाती मृत्यू होतो. तरी प्रवाशांनी रुळ ओलांडू नये असे आवाहन रेल्वे पोलिसांनी केले.==============

टॅग्स :Railway Passengerरेल्वे प्रवासीdombivaliडोंबिवलीpiyush goyalपीयुष गोयल