शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यातील 'हा' बीच 'गुप्त बीच' म्हणून ओळखला जातो, याचं नाव आहे एका किटकाच्या नावावरुन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2022 18:37 IST

गोव्यात एक समुद्रकिनारा देखील आहे ज्याबद्दल फारच कमी लोकांना माहिती आहे आणि त्या बीचचे नाव आहे बटरफ्लाय बीच. बटरफ्लाय बीच गोव्याच्या कॅनाकोना प्रदेशातील पालोलेमच्या दक्षिणेस आहे. हा गोव्याचा सर्वात निर्जन आणि कमी ओळखला जाणारा किनारा आहे.

गोवा म्हणजे सुंदर सुंदर बीच लगेच आपल्या डोळ्यासमोर येतात.आणि हे सुंदर समुद्र किनारे पाहण्यासाठी लोक देश- विदेशातून येत असतात. परंतु गोव्यात एक समुद्रकिनारा देखील आहे ज्याबद्दल फारच कमी लोकांना माहिती आहे आणि त्या बीचचे नाव आहे बटरफ्लाय बीच. बटरफ्लाय बीच गोव्याच्या कॅनाकोना प्रदेशातील पालोलेमच्या दक्षिणेस आहे. हा गोव्याचा सर्वात निर्जन आणि कमी ओळखला जाणारा किनारा आहे.

या बीचचे वैशिष्ट्य असे आहे की, या बीचवर वाहनाने थेट जात येत नाही. येथे जाण्यासाठी आपल्याला समुद्रातून बोटीने प्रवास करावा लागतो. या समुद्रकिनाराला बटरफ्लाय बीच असे का नाव देण्यात आले आहे याचे कारण समुद्रकिनारा सभोवतालची झाडे विविध प्रकारच्या फुलपाखरांना आकर्षित करतात. त्यामुळे येथे फुलपाखरांची देखील जास्त आहे. तसेच या बीचचा आकार फुलपाखरासारखाच आहे.

हाऊस ऑफ बटर फ्लायनावाप्रमाणेच बटरफ्लाय बीचवर अनेक सुंदर फुलपाखरे मोठ्या प्रमाणात असतात. तसेच या समुद्राच्या किनारपट्टीवर गोल्डफिश असतात. एवढेच नव्हे तर समुद्री अर्चिन, अगदी लालफिश देखील येथे आढळतात. या बटर फ्लाॅय बिचवर आजून एक सुंदर गोष्ट आहे ती, म्हणजे डॉल्फिन. गोव्यात अनेक समुद्र किनाऱ्यांवर डॉल्फिन्स पहाण्यास मिळतात. पण या समुद्र किनारा खूपच शांत असल्याने डॉल्फिनचे खेळ येथे पाहण्याचा वेगळा आनंद मिळतो.  

कसे जायचे बटरफ्याय बीचवर..गोव्यातील बटरफ्लाय बीच हा एक गुप्त समुद्रकिनारा मानला जातो आणि त्यामागील मुख्य कारण म्हणजे या किनाऱ्यावर जाण्यासाठी थेट जाता येत नाही. दुचाकी चालविण्याशिवाय येथे कोणतेही वाहन जाऊ शकत नाही. जर तुम्हाला बटरफ्लाय बीचवर जायचे असेल तर प्रथम तुम्ही पंजिमहून पालोलेम बीचवर जाण्यासाठी टॅक्सी भाड्याने घ्यावी. पालोलेम बीचवरुन आपण बटरफ्लाय बीचवर बोट राईड घेऊ शकता.

टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्स