शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अवघ्या 15 हजारात गुजरात फिरण्याची संधी, जाणून घ्या कसे करायचे बुकिंग?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2023 08:47 IST

IRCTC Tour Package : आयआरसीटीसीच्या या टूर पॅकेजला केवडिया विथ अहमदाबाद एक्स मुंबई ( Kewadia With Ahmedabad Ex Mumbai) असे नाव देण्यात आले आहे.

अनेक जणांना भटकंतीची आवड असते. तुम्हालाही भटकंतीची आवड असेल तर तुमच्यासाठी एक संधी आहे. दरम्यान, आयआरसीटीसी ( IRCTC) तुमच्यासाठी असे टूर पॅकेज घेऊन आले आहे, ज्यामध्ये तुम्ही अगदी कमी खर्चात गुजरातमध्ये फिरू शकता. या पॅकेजमधील विशेष आणि इतर महत्त्वाचे डिटेल्स आहेत ते जाणून घ्या... 

आयआरसीटीसीच्या या टूर पॅकेजला केवडिया विथ अहमदाबाद एक्स मुंबई ( Kewadia With Ahmedabad Ex Mumbai) असे नाव देण्यात आले आहे. हे टूर पॅकेज 4 दिवस आणि 3 रात्रीचे असणर आहे. या पॅकेजचा लाभ तुम्ही दर शुक्रवारी मुंबईतून घेऊ शकणार आहात.

या मिळतील सुविधा- येण्या-जाण्याच्या तिकिटाची सुविधा मिळेल.- टूर पॅकेजमध्ये ब्रेकफास्ट आणि डिनरचा समावेश असणार आहे.- हॉटेलमध्ये राहण्याची सर्व व्यवस्था IRCTC कडून केली जाईल.- यामध्ये ट्रॅव्हल इन्शुरन्सचाही समावेश असणार आहे.- एसी वाहनाने प्रवास करण्याची सुविधा असणारआ हे.

IRCTC ने ट्विटद्वारे दिली माहितीआयआरसीटीसीने या टूर पॅकेजची माहिती देणारे ट्विट शेअर केले आहे. ज्यामध्ये तुम्हाला गुजरातचे सौंदर्य जवळून पाहायचे असेल, तर तुम्ही आयआरसीटीच्या या अप्रतिम टूर पॅकेजचा लाभ घेऊ शकता.

असे करू शकता बुकिंगतुम्ही या टूर पॅकेजसाठी आयआरसीटीसीच्या अधिकृत वेबसाइटवरून बुक करू शकता. याशिवाय, आयआरसीटीसी पर्यटक सुविधा केंद्र, क्षेत्रीय कार्यालये आणि प्रादेशिक कार्यालयांमधूनही बुकिंग करता येते. पॅकेजशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही आयआरसीटीसी अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.

टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्सIRCTCआयआरसीटीसीGujaratगुजरात