शहरं
Join us  
Trending Stories
1
"नव्या चेहऱ्यांना संधी द्या"; जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, शरद पवारांच्या भूमिकेकडे लक्ष
2
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
3
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
4
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
5
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
6
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
7
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
8
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
9
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
10
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
11
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
12
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
13
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
14
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
15
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
16
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
17
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
18
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
19
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
20
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा

IRCTC ची शानदार ऑफर! श्रीनगरसह 'या' ठिकाणी फिरण्याची संधी, जाणून घ्या किती खर्च येईल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2022 15:39 IST

IRCTC Tour Packages : IRCTC ने ट्विट करून या पॅकेजची माहिती दिली आहे. ट्विटरवर म्हटले आहे की, मे महिन्यात तुम्ही 6 दिवस काश्मीरला भेट देण्याचा आनंद घेऊ शकता.

IRCTC Tour Packages : या उन्हाळ्यात आयआरसीटीसीने (IRCTC) तुमच्यासाठी खास पॅकेज आणले आहे. या पॅकेजमध्ये तुम्हाला मे महिन्यात श्रीनगरला भेट देण्याची संधी मिळेल. रेल्वेच्या या पॅकेजमध्ये तुम्ही उन्हाळ्यात गुलमर्ग, पहलगाम, सोनमर्ग सारख्या सुंदर ठिकाणांना भेट देऊ शकता.

IRCTC कडून ट्विट...IRCTC ने ट्विट करून या पॅकेजची माहिती दिली आहे. ट्विटरवर म्हटले आहे की, मे महिन्यात तुम्ही 6 दिवस काश्मीरला भेट देण्याचा आनंद घेऊ शकता. या पॅकेजसाठी तुम्हाला प्रति व्यक्ती 29,410 रुपये खर्च करावे लागतील. याशिवाय प्रवाशांना राहण्याची, भोजनाची सुविधा मोफत मिळणार आहे.

पॅकेज डिटेल्स चेक करा-पॅकेजची किंमत - 29,410 रुपये प्रति व्यक्तीटूर सर्किट - श्रीनगर, गुलमर्ग, पहलगाम, सोनमर्गपोहोचण्याची तारीख - 17 मे 2022टूरची शेवटची तारीख - 22 मे 2022टूर किती दिवस असेल - 5 रात्री आणि 6 दिवस

किती खर्च येईल?या दौऱ्यावर एकच व्यक्ती गेल्यास 37570 रुपये प्रति व्यक्ती खर्च होणार आहे. याशिवाय, डबल ऑक्युपेसीसाठी तुम्हाला प्रति व्यक्ती 30215 रुपये खर्च करावे लागतील. तसेच, ट्रिपल ऑक्युपेसीसाठी प्रति व्यक्ती 29,410 रुपये मोजावे लागतील.

मुलांसाठी तिकिटाची किंमत किती असेल?चाइल्ड विथ वर्थ बद्दल बोलायचे झाले तर 5 ते 11 वर्षे वयोगटातील मुलासाठी प्रति व्यक्ती 27805 रुपये खर्च येईल. त्याचबरोबर चाईल्ड विदाउट वर्थ साठी प्रति व्यक्ती 25335 रुपये खर्च केले जातील.

पॅकेजमध्ये काय-काय असेल?- हवाई तिकीट (रायपूर-श्रीनगर-रायपूर)- हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था- नाश्ता आणि रात्रीचे जेवण- वाहतूक- प्रवास विमा

अधिक माहितीसाठी या नंबरवर संपर्क साधू शकतायाशिवाय, पॅकेजबद्दल अधिक माहितीसाठी तुम्ही फोन नंबर 8287932342, 8287932329 वर संपर्क साधू शकता.

टॅग्स :Srinagarश्रीनगरJammu Kashmirजम्मू-काश्मीरTravel Tipsट्रॅव्हल टिप्स