शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

फक्त 5 हजार रूपयांत करा तमिळनाडूतील मंदिरांची सफर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2019 18:50 IST

तमिळनाडू आपल्या निसर्गसौंदर्यामुळे अनेक पर्यटकांची पहिली पसंती असते. तमिळनाडूमधील अप्रतिम निसर्गसौंदर्य, ऐतिहासिक स्थळं आणि मंदिरं अत्यंत प्रसिद्ध आहेत.

तमिळनाडू आपल्या निसर्गसौंदर्यामुळे अनेक पर्यटकांची पहिली पसंती असते. तमिळनाडूमधील अप्रतिम निसर्गसौंदर्य, ऐतिहासिक स्थळं आणि मंदिरं अत्यंत प्रसिद्ध आहेत. जर तुम्हीही तमिळनाडूमध्ये फिरण्यासाठी जाण्याचा विचार करत असाल तर, आयआरसीटीसीचं हे खास पॅकेज फक्त तुमच्यासाठीच आहे. दरम्यान आयआरसीटीसीने तमिळनाडूमधील मंदीरांचं दर्शन घडविण्यासाठी एक स्पेशल पॅकेज अनाऊस केलं आहे आणि त्याला 'रामसेतु एक्सप्रेस-तमिलनाडु टेंपल टूर'चं नाव देण्यात आलं आहे. 

खास गोष्ट म्हणजे, हे टूर पॅकेज अत्यंत माफक दरात मिळणार असून फक्त  4,885 रुपयांमध्ये तुम्हाला तमिळनाडूच्या मंदिरांची सफर करता येणार आहे. या पॅकेजअंतर्गत जी ठिकाणं कव्हर करण्यात येणार आहेत ती पुढिलप्रमाणे : श्रीरंगम, त्रिची, रामेश्वरम, मदुरै, तंजोर आणि कुंभकोनम. रामसेतु एक्सप्रेससाठी काही बोर्डिंग स्टेशन्स ठरविण्यात आले आहेत. जिथून तुम्हाला ही ट्रेन मिळू शकते. जसं की तंबरम (Tambaram), चेंगलपट्टू (Chengalpattu), Tindivanam, Villupuram आणि Vridhachalam इत्यादी. 

दरम्यान, मागील काही दिवसांपासून रेल्वेने आपल्या धार्मिक पॅकेजे्सची एक सीरीज सुरू केली आहे. या सीरीज अंतर्गत आतार्यंत अनेक धार्मिक टूर पॅकेज अनाऊस करण्यात आली आहेत. मागील वर्षी रेल्वेने भारत आणि श्रीलंकेमध्ये असणाऱ्या मंदिरांशी निगडीत अशा ठिकाणांना भेट देण्यासाठी रामायण एक्सप्रेस सुरू केली होती. तसेच महाराष्ट्रातील धार्मिक स्थळांना भेट देण्यासाठी सात दिवसांची टूर आणि बौद्ध मंदिरं असणाऱ्या स्थळांना भेट देण्यासाठी समानता एक्सप्रेस टूरिस्ट ट्रेनची सुरुवात केली होती.

टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्सtourismपर्यटन