शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

तिकिट कॅन्सल केल्यानंतर  किती वेळात किती पैसे मिळतात? जाणून घ्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2020 16:23 IST

आपण नेहमीच रेल्वेने प्रवास करत असतो. काहीजण रोज कामानिमित्ताने रेल्वेने प्रवास करतात.

 आपण नेहमीच रेल्वेने प्रवास करत असतो. काहीजण रोज कामानिमित्ताने रेल्वेने प्रवास करतात. तर काहीजण कुठे बाहेर फिरायला जाण्यासाठी किंवा नातेवाईकांना भेटी देण्यासाठी रेल्वेने प्रवास करत असतात. संपूर्ण भारतात आपण कुठेही रेल्वेने जाऊ शकतो . जास्तीतजास्त ठिकाणी जाण्यासाठी रेल्वेसेवा वापरली जाते.  फिरण्यासाठी किंवा इतर कामासाठी रेल्वेने प्रवास करत असलेल्या लोकांची संख्या जास्त अशावेळी भरपूर लोकं हे एडवान्स बुकिंग करत असतात. 

पण काही अडचणींमुळे जर  तुम्हाला तिकीट कॅन्सल करायला लागलं तर खूप विचार करायला लागतो. आपले पैसे मिळतील की नाही या बाबत शंका असते. तुम्हाला सुध्दा जर बूकिंग रद्द कराव लागलं तर किती पैसे मिळतील याची माहीती आज आम्ही तुम्हाला  देणार आहोत. आईआरसीटीसीची ऑनलाईन वेबसाइट irctc.co.in यावर गेल्यानंतर तुम्हाला बुक केलेलं तिकिट कॅन्सल करता येणार आहे. यातून पीआरएसए या सिस्टीमच्या माध्यमातून  परत मिळणार आहेत. चला तर मग जाणून घेऊया फंडिंग पॉलिसी कशी आहे. 

आईआरसीटीसीच्या नियमांनुसार टिकिट कॅन्सल करण्यासाठी काही मर्यादा असणार आहेत. तसंच रिफंट पॉलीसी ई-तिकिटच्या स्टेटसवर आधारीत असणार आहे. जर तुमचं तिकिट वेटिंग असेल तर तुम्हाला टिकिट कॅन्सल केल्यानंतर पैसे मिळू शकतात. जर ट्रेन सुरू होण्याच्या अर्धा तास आधी तुम्ही तिकीट कॅन्सल केलं तर तुम्हाला क्लेरिकल चार्ज सोडून सगळे पैसे परत मिळू शकतात. 

जर तुमचं कन्फॉर्म तिकिट तुम्हाला कॅन्सल करायचं असेल तर  तुम्ही २ दिवस आधी कॅन्सल करा. जर ट्रेन निघण्याच्या १२ तास आधी तुम्ही तिकिट कॅन्सल केलं  तर तुम्हाला २५ टक्के रक्कम कापून पैसे परत मिळतात. तेच जर तुम्ही ट्रेन सुरू होण्याच्या ४ तास आधी बुकिंग कॅन्सल करत असाल तर ५० टक्के रक्कम वगळून पैसे परत देण्यात येतात. पण एकदा चार्ट तयार झाल्यानंतर संपूर्ण पैसे कापले जातात.

टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्स