शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

आयआरसीटीसीवरुन कमी वेळात कन्फर्म होईल तात्काळ तिकिट, त्यासाठी वापरा 'हा' सोपा मार्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2022 19:10 IST

आम्ही तुम्हाला असा एक मार्ग सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्ही कोणत्याही एजंटच्या हस्तक्षेपाशिवाय स्वतः ट्रेन तात्काळ तिकीट सहजपणे बुक करू शकता.

जर तुम्ही भारतीय रेल्वेच्या व्यस्त मार्गावर प्रवास करत असाल, तर सर्वात मोठी समस्या तिकिटांची असते. ट्रेनमध्ये तिकीट उपलब्ध नसल्यामुळे, अनेक लोक एजंटद्वारे तात्काळ तिकीट बुक करण्याचा प्रयत्न करतात. पण, येथे आम्ही तुम्हाला असा एक मार्ग सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्ही कोणत्याही एजंटच्या हस्तक्षेपाशिवाय स्वतः ट्रेन तात्काळ तिकीट सहजपणे बुक करू शकता.

पुढे जाण्यापूर्वी, आम्ही तुम्हाला सांगतो की एसी कोचसाठी बुकिंग सकाळी १० वाजल्यापासून सुरू होते तर नॉन-एसी साठी बुकिंग सकाळी ११ वाजल्यापासून सुरू होते. यामुळे त्यावेळी तुम्हाला सक्रिय राहावे लागते. IRCTC ने नुकतेच तात्काळ तिकीट बुक करण्यासाठी ConfirmTKT हे अ‍ॅप लाँच केले आहे. याद्वारे तुम्ही तात्काळ तिकीट सहज बुक करू शकता. तुम्ही येथे क्लिक करून संपूर्ण प्रक्रिया वाचू शकता.

येथे आम्ही तुम्हाला तात्काळ तिकीट बुक करण्याचा आणखी एक मार्ग सांगत आहोत. यासाठी तुम्हाला IRCTC मोबाईल अ‍ॅपची मदत घ्यावी लागेल. तुम्ही Google Play Store किंवा Apple App Store वरून IRCTC मोबाईल अ‍ॅप डाउनलोड करू शकता.

तात्काळ तिकिटे बुक करण्यासाठी, तुम्हाला IRCTC मोबाइल अ‍ॅप उघडावे लागेल आणि बुकिंग सुरू होण्याच्या काही वेळापूर्वी त्यात लॉग इन करावे लागेल. लॉगिन केल्यानंतर, तुम्हाला तात्काळ कोटा आणि प्रवासाचे तपशील भरून ज्या ट्रेनसाठी तुम्हाला तिकीट बुक करायचे आहे ती ट्रेन निवडावी लागेल.

त्यानंतर तुम्हाला नाव आणि इतर तपशील भरावा लागेल. यामध्ये तुम्हाला घाई करावी लागेल. तुम्ही हे जितक्या वेगाने कराल, तेवढ्या लवकर वेळेत कन्फर्म तत्काळ तिकीट मिळण्याची शक्यता जास्त आहे. पेमेंट करताना UPI चा पर्याय निवडा. यामुळे पेमेंट अधिक जलद होईल आणि कन्फर्म तिकीट मिळण्याची शक्यता लक्षणीय वाढेल. जर तुम्ही सर्व प्रक्रिया योग्य रीतीने केली तर तुम्हाला तात्काळ तिकीट निश्चित मिळेल.

टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्स