शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

धावपळीपासून दूर हिमाचलमध्ये निसर्गसौंदर्य न्याहाळत एन्जॉय करा व्हेकेशन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2018 13:39 IST

तुम्ही सुट्टी एन्जॉय करण्यासाठी तुम्ही सुंदर ठिकाणाच्या शोधात असाल, तर तुमचा शोध संपला म्हणून समजा. आजा जाणून घेऊयात हिमाचलमधील काही अशा ठिकाणांबाबत ज्या तुमचा प्लॅन आठवणीत राहण्याजोगा करण्यासाठी तुम्हाला मदत करतील.

तुम्ही सुट्टी एन्जॉय करण्यासाठी तुम्ही सुंदर ठिकाणाच्या शोधात असाल, तर तुमचा शोध संपला म्हणून समजा. आजा जाणून घेऊयात हिमाचलमधील काही अशा ठिकाणांबाबत ज्या तुमचा प्लॅन आठवणीत राहण्याजोगा करण्यासाठी तुम्हाला मदत करतील. शिमला, मनाली, धर्मशाला आणि कसौलीबाबत तुम्ही फार ऐकलं असेल. परंतु हिमाचलमधील काही डेस्टिनेशन असे डेस्टिनेशन्स आहेत जिथे फिरल्यानंतर तुमची आणखी कुठेही जाण्याची इच्छा होणार नाही.

चंद्रताल सकाळी चंद्रतालचं दृश्य फार आकर्षक असतं. या ठिकाणी रात्री थांबण्यासाठी टेन्टची व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी रात्री थांबणं म्हणजे जणू हिमालयाच्या कुशीत विसावण्यासारखचं आहे. जर तुम्हाला कॅम्पिंगचा अनुभव घ्यायचा असेल तर चंद्रताल परफेक्ट डेस्टिनेशन आहे. 

खज्जियार खज्जियारला भारतातील छोटं स्वित्झर्लन्ड म्हटलं जातं. जर तुम्ही मनाला शांतता देणारी आणि प्रसन्न करणाऱ्या डेस्टिनेशनच्या शोधात असाल तर खज्जियारला अवश्य भेट द्या. रोमँन्टीक जागा आणि देवदारच्या झाडांसोबतच सुंदर तलावांचाही अनुभव घेऊ शकता. 

चितकुलइंडो-चायना बॉर्डरजवळ असलेल्या या गावामध्ये प्रदुषणाचं नावही दिसणार नाही. येथील जवळपास सर्वच घरं लाकडाची आहेत. हे गाव निसर्गसौंदर्याने परिपूर्ण आहे. 

डलहौजीहिमाचल प्रदेशमधील सर्वात सुंदर हिल स्टेशन म्हणजे डलहौजी. येथे आल्यानंतर पर्यटक येथील निसर्गसौंदर्यामध्ये हरपून जातात. येथे पाहण्यासाठी कालाटोप, सतधारा, झंदरीघाट आणि खाजिहार यांसारखी ठिकाणं आहेत. 

टॅग्स :tourismपर्यटन