शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

हिवाळ्यात फिरायला जाण्यासाठी परफेक्ट आहेत हे डेस्टिनेशन्स!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2018 12:58 IST

देशाच्या काही भागांमध्ये आता थंडीची लाट सुरु झाली आहे. त्यामुळे या दिवसात कुठे फिरायला कुठे जायचं? याचा शोध घेणं अनेकांनी सुरु केलं असेल.

देशाच्या काही भागांमध्ये आता थंडीची लाट सुरु झाली आहे. त्यामुळे या दिवसात कुठे फिरायला कुठे जायचं? याचा शोध घेणं अनेकांनी सुरु केलं असेल. भारतात तर या दिवसात फिरायला जाण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत. पण त्यातल्या त्यात काही खास अशी ठिकाणे आहेत जिथे तुमची सुट्टी तुम्ही अधिक जास्त एन्जॉय करु शकता. अशाच काही खास ठिकाणांची माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत, जिथे तुम्ही थंडीचा आनंद घेऊ शकाल. 

गोकर्णा

कर्नाटकातील गोकर्णा हे ठिकाण देशातील वेगवेगळ्या लोकप्रिय समुद्र किनाऱ्यांपैकी एक आहे. ही जागा शांततेसाठी आणि एकट्याने वेळ घालवण्यासाठी चांगलीच लोकप्रिय आहे. या ठिकाणाची खासियत म्हणजे गोव्याच्या तुलनेत इथे कमी गर्दी असते. थंडीच्या दिवसात सुमद्र किनारी तुम्ही इथे फार चांगला वेळ घालवू शकता. या दिवसात येथील वातावरण फारच चांगलं राहतं. 

मांडवी

गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील मांडवी हे एक ऐतिहासिक शहर असून इथे कच्छ राजवंशातील राजा वेळ घालवण्यासाठी येत असत. आधी हे ठिकाण किल्लेबंद भींतीच्या आत होतं. पण आता ती भींत नष्ट झाली आहे. याच शहरात ४० वर्ष जुनं जहाजं तयार करण्याची इंडस्ट्रीही आहे. इथेही तुम्ही थंडीची सुट्टी चांगली एन्जॉय करु शकता.

जेसलमेर

राजस्थानमधील जेसलमेर या शहराला गोल्डन सिटी या नावानेही ओळखलं जातं. कारण येथील थार वाळवंटातील रेती सोनेरी रंगासारखी सगळीकडे पसरली आहे. या शहरात अनेक तलाव, भव्य जैन मंदिर, राजवाडे आणि पिवळे दगडापासून तयार किल्ले आहेत. या शहरातील जास्तीत जास्त ठिकाणांना ऐतिहासिक महत्त्व आहे आणि येथील वातावरणी फार वेगळं आहे. येथील वाळवंटात उंटाची सवारी करण्याची एक वेगळीच मजा आहे. 

पुद्दुचेरी

पुद्दुचेरीला पॉन्डी असेही म्हटले जाते. पुद्दुचेरी हे शहर पूर्वी फ्रेन्च कॉलनी होती. त्यामुळे आजही येथील संस्कृतीमध्ये फ्रेन्च संस्कृतीचा प्रभाव बघायला मिळतो. हे शहर केवळ बीच किंवा वेगवेगळ्या सुंदर स्थळांसाठीच नाही तर ओरोविल्ले येथील ऑरोबिंदो आश्रमासाठीही प्रसिद्ध आहे. थंडीच्या दिवसात फिरण्यासाठी हे एक चांगलं डेस्टिनेशन म्हणता येईल. 

वर्कला

तिरुवनंतपुरममध्ये स्थित वर्कला एक फार सुंदर ठिकाण आहे. वर्कला हे केरळ राज्यातील एकमेव पर्वतीय क्षेत्र आहे. जे समुद्र किनारी आहे. येथील सुंदरता पाहण्यासाठी केवळ भारतातूनच नाही तर जगभरातील पर्यटक येतात. येथे समुद्र किनाऱ्यासोबतच २ हजार वर्ष जुनं विष्णू मंदिर आणि सिवाबिरी मठही आहे. हे सुद्धा समुद्र किनाऱ्यापासून काही अंतरावरच आहे. 

टॅग्स :tourismपर्यटन