शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

सहा पर्यटकांनी केली अंतराळाची सफर, ब्लु ओरिजनचं २०२२ वर्षातलं पहिलं अंतराळ मिशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2022 17:24 IST

त्यात हे यान करमन रेषा ओलांडून पृथ्वीच्या १०० किमीच्या वर गेले तेव्हा प्रवाशांना काही वेळ शून्य गुरुत्वाकर्षण आणि वजनरहित अवस्थेचा अनुभव घेता आला.

जेफ बेजोस यांच्या ब्ल्यू ओरिजिनने गुरुवारी २०२२ मधले पहिले अंतराळ मिशन लाँच केले. यात सहभागी झालेल्या सहा पैकी सहा पर्यटकांनी न्यू शेफर्ड मधून पृथ्वीची कक्षा ओलांडून जाण्यासाठी एक सीट मिळावी यासाठी लाखो डॉलर्स खर्च केले. केवळ १० मिनिटांचा हा प्रवास होता. त्यात हे यान करमन रेषा ओलांडून पृथ्वीच्या १०० किमीच्या वर गेले तेव्हा प्रवाशांना काही वेळ शून्य गुरुत्वाकर्षण आणि वजनरहित अवस्थेचा अनुभव घेता आला.

हे यान ध्वनीच्या तिप्पट वेगाने गेले तेव्हा तीन मिनिटानंतर न्यू शेफर्ड पासून बुस्टर वेगळा झाला आणि प्रवाशांना वजनरहित अवस्थेचा अनुभव मिळाला.  या काळात हे प्रवासी त्यांच्या सीट मधून बाहेर पडले होते. चार मिनिटांनी न्यू शेफर्डने अंतराळात प्रवेश करून करमन रेषा पार केली. ही रेषा पृथ्वी आणि अंतराळ यांच्या सीमेवरची काल्पनिक रेषा आहे. याचवेळी बुस्टर पृथ्वीवर परतले होते तर अंतराळ प्रवाशांचा प्रवास पृथ्वीकडे सुरु झाला होता. हे यान वाळवंटात सुरक्षित उतरले. न्यू शेफर्ड अंतराळ यानाचे  हे चौथे मिशन होते तर नवीन वर्षातील पहिले मिशन होते.

या प्रवासात गुंतवणूकदार मार्टी एलन, रियल इस्टेट दिग्गज मार्क हेगले, त्यांची पत्नी शेरोन, उद्योजक जिम किचन, जॉर्ज नील आणि कमर्शिअल स्पेस टेक्नोलॉजीचे संश्तापक गेस्ट प्रवासी गॅरी लाई हे सहभागी झाले होते.

टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्स