शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

समुद्राचा मनसोक्त आनंद आणि क्रूझ पार्टीसाठी खास आहेत ही 4 ठिकाणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2018 11:58 IST

पर्यटकांमध्ये समुद्र आणि क्रूझ पार्टीची क्रेझ चांगलीच वाढताना दिसत आहे. त्यासाठी अनेकजण वेगवेगळ्या ठिकाणांचा शोध घेत असतात.

पर्यटकांमध्ये समुद्र आणि क्रूझ पार्टीची क्रेझ चांगलीच वाढताना दिसत आहे. त्यासाठी अनेकजण वेगवेगळ्या ठिकाणांचा शोध घेत असतात. कुठे जायचं ? असा प्रश्न अनेकांना पडत असतो. त्यामुळे अशांसाठीच आम्ही काही खास क्रूझची माहिती घेऊन आलो आहोत. या ठिकाणांवर तुम्ही क्रूझ पार्टीचा मनमुराद आनंद घेऊ शकता. 

1) गोवामध्ये क्रूझवर मजा-मस्ती

गोव्यात क्रूझ पार्टी करण्यासोबत तुम्ही सुंदर समुद्र किनाऱ्यांचा आनंद घेऊ शकता. खासकरुन इथे क्रूझवर एन्जॉय करण्यावर पर्यटकांचा भर असतो. पर्यटकांचा क्रूझ पार्टीला वाढता प्रतिसाद बघता इथे अनेक क्रूझ पार्ट्या सतत सुरु असतात.

2) मायानगरी मुंबई क्रूझ नाईट

जर तुम्हाला रात्रभर सुरु असणाऱ्या क्रूझ पार्टीचा भाग व्हायचं असेल तर मुंबईत ही संधी आहे. मुंबईतील क्रूझ पार्टी जगभरात प्रसिद्ध आहे. वेगवेगळ्या थीम्सवर इथे पार्टी आयोजित केल्या जातात. 

3) पॉंडिचेरीमध्ये क्रूझवर रॉक

अनेकांना असं वाटतं की, साऊथ भारतात आध्यात्मिक वातावरण अधिक आहे. इथे पार्टी केली जाऊ शकत नाही. पण असं नाहीये. जर तुम्हाला क्रझवर पार्टी करण्यासोबतच निसर्गाचा मनमुराद आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही पॉंडेचेरीला भेट द्या. 

4) अंदमान-निकोबार

अंदमान-निकोबारचं नैसर्गिक सौंदर्य सर्वचजण ऐकून आहेत. येथील सुंदर लोकेशनसह तुम्ही इथे क्रूझ पार्टीचाही आनंद घेऊ शकता. येथील 20 पेक्षा जास्त बीचेसवर तुम्ही धमाल करु शकता. त्यामुळे इथेही तुम्ही भेट देऊ शकता.

टॅग्स :Travelप्रवासgoaगोवा