शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जिल्हा परिषद

Maharashtra ZP Election 2021 नागपूर, अकोला, धुळे, नंदुरबार, वाशिम आणि पालघर या जिल्हा परिषदा आणि त्यांच्या अंतर्गतच्या पंचायत समित्यांची पोटनिवडणूक रद्द करून ती ओबीसी आरक्षणाच्या अध्यादेशानुसार घ्यावी, ही राज्य शासनाची मागणी राज्य निवडणूक आयोगाने फेटाळली. त्यानंतर, ५ ऑक्टोबरला या पोटनिवडणुकांसाठी मतदान असून ६ ऑक्टोबरला निकाल जाहीर होणार आहे. 

Read more

महाराष्ट्र : जि.प.सह पंचायत समितीचे आरक्षण २०२५ च्या नियमांनुसारच, सर्वोच्च न्यायालयाकडून आदेशामध्ये पुन्हा दुरुस्ती

महाराष्ट्र : 'देवाभाऊ, आरक्षण सोडतीतील अनागोंदी कारभाराकडे लक्ष द्या', कोणी केली मागणी.. वाचा सविस्तर

नागपूर : 'युतीमध्ये जागा वाटपात जागा मिळाल्या नाहीत तर स्वबळावर लढू' स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आठवले तयार

नागपूर : 'स्थानिक निवडणुका कार्यकर्त्यांच्या.. निवडणुकीत युती वा आघाडीचा निर्णय तेच घेतील' : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ

सोलापूर : दिवाळीनंतर लगेच निवडणुकीचा धुराळा! राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती मतदारसंघ आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर

गोंदिया : अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा 'एकला चलो'चा नारा! स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढणार

नागपूर : जिल्हा परिषद सर्कल आरक्षण रोटेशनला आव्हान देणाऱ्यांना झटका, उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्या

संपादकीय : ‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता

महाराष्ट्र : मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...

अमरावती : आरक्षण बदलामुळे दिग्गज नेत्यांचे भवितव्य धोक्यात आहे का?