शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

राशीभविष्य : आजचे राशीभविष्य - १० सप्टेंबर २०२४, कार्यपूर्ती, यश व कीर्ती मिळविण्याच्या दृष्टीने अनुकूल दिवस

ज्योतिष : Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ संभवतात, प्रतिस्पर्ध्यांना चकवा देऊ शकाल!

ज्योतिष : Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीचा सहवास आनंददायी ठरेल!

ज्योतिष : Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: दिवस खूप आनंदात जाईल, मानसिक स्वास्थ्य लाभेल!

भक्ती : गणेश चतुर्थी: तुमच्या राशीनुसार दाखवा बाप्पाला नैवेद्य; इच्छा होतील पूर्ण, गणराया शुभ करेल!

भक्ती : गणेश चतुर्थी: ७ राशी बाप्पाला अतिप्रिय, कधीही विघ्न येत नाही; सुख काळ, छप्परफाड लाभ-कृपा!

भक्ती : १०० वर्षांनी अद्भूत योग: यंदा गणेश चतुर्थीला शुभ संयोग; ५ राशींवर बाप्पाची कृपा, अपार लाभ!

भक्ती : सूर्य-शुक्र-केतु युतीवर राहुची नजर: ७ राशींना शुभ, बँक बॅलन्स वाढ; अनपेक्षित धनलाभ, अपार यश!

भक्ती : राहुचे शनी राशीत गोचर: ७ राशींची लॉटरी, शेअर बाजारात नफा; प्रमोशन-पगारवाढ, अनेक शुभ-लाभ!

ज्योतिष : Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: दिवस सुखा-समाधानात जाईल, मन प्रसन्न राहील!