शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

ज्योतिष : आजचे राशीभविष्य : इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे कोसळतील; आर्थिक व्यवहार टाळा

भक्ती : शनि गोचर: ३ राशींना लाभ, ५ राशींना ताप; किमान २.५ वर्षे ‘हे’ कराच, आयुष्यभर पुण्य-फल कमवा!

भक्ती : Shani Amavasya 2025:२९ मार्च रोजी सूर्यग्रहणाचा 'या' राशींवर पडणार प्रभाव; १५ दिवस जरा जपूनच!

ज्योतिष : आजचे राशीभविष्य : शुक्रवार 28 मार्च 2025; या राशीच्या विवाहेच्छुकांना यश मिळेल, आर्थिक लाभही संभवतो

भक्ती : १ रास, ६ ग्रह, ६ राजयोग अन् शनि अमावास्येला ग्रहण गोचर: १० राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ!

भक्ती : १०० ग्रहणांचे पुण्य, दुर्लभ वारुणी योग: ७ राशींवर लक्ष्मी कृपा, भाग्योदय भरभराट; भरघोस लाभ!

ज्योतिष : आजचे राशीभविष्य : गुरुवार 27 मार्च 2025; या राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, प्रिय व्यक्तीचा सहवासही घडू शकतो

ज्योतिष : आजचे राशीभविष्य : आजचा दिवस लाभदायी; अकस्मात पैसा खर्च होऊन मतभेद वाढतील

भक्ती : शनि अमावास्येला षडग्रही ७ राजयोग: ९ राशींना शुभ, अपार धनलाभ; नशीब पालटेल, लॉटरी, वरदान काळ!

ज्योतिष : आजचे राशीभविष्य : या राशीच्या लोकांसाठी कार्यात यश अन् आर्थिक लाभ मिळवून देणारा दिवस, प्रतिस्पर्ध्यांवरही मात कराल