शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    राशी भविष्य

    सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

    Read more

    राशीभविष्य : आजचे राशीभविष्य - १० नोव्हेंबर २०२०; विवाह उत्सुकांना योग्य जीवनसाथी भेटेल

    राशीभविष्य : आजचे राशीभविष्य - ९ नोव्हेंबर २०२०; या राशीच्या लोकांनी पाऊल जपून टाकावे

    राशीभविष्य : आजचे राशीभविष्य - ८ नोव्हेंबर २०२०; भावनेच्या भरात अविचारी काम करू नका

    राशीभविष्य : आजचे राशीभविष्य - ६ नोव्हेंबर २०२०; स्त्री व वाणीपासून दूर राहण्याचा सल्ला

    राशीभविष्य : आजचे राशीभविष्य - ५ नोव्हेंबर २०२०; 'या' राशीच्या व्यक्तींसाठी नवीन काम सुरू करायला आजचा दिवस उत्तम

    राशीभविष्य : राशीभविष्य - २३ ऑक्टोबर २०२०, उक्ती आणि कृतीवर नियंत्रण ठेवा, संतापाचे प्रमाण वाढेल

    राशीभविष्य : राशीभविष्य - १८ ऑक्टोबर २०२०, सामाजिक आणि सार्वजनिक क्षेत्रांत आपण प्रशंसेस पात्र ठराल

    राशीभविष्य : राशीभविष्य - १७ ऑक्टोबर २०२०, मिळकतीत वाढ आणि व्यापारात लाभ मिळेल

    राशीभविष्य : राशीभविष्य - १५ ऑक्टोबर २०२०, यश, कीर्ती आणि प्रतिष्ठा यात वाढ होईल

    राशीभविष्य : राशीभविष्य - १४ ऑक्टोबर २०२०, सरकारी कामात यश मिळेल, नोकरीत बढती मिळेल