शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

राशीभविष्य : आजचे राशीभविष्य - १६ जुलै २०२०, , जबाबदाऱ्या वाढतील, अचानक धनलाभाचा योग

राशीभविष्य : आजचे राशीभविष्य - 21 जून 2020; लक्ष्मीची कृपा राहिल, आजचा दिवस लाभदायक

राशीभविष्य : आजचे राशीभविष्य - 19 जून 2020; 'या' राशीच्या व्यक्तींना आज आर्थिक लाभ होणार

राशीभविष्य : आजचे राशीभविष्य - 18 जून 2020; 'या' राशीच्या व्यक्तींनी वाहन चालवताना काळजी घ्यावी

राशीभविष्य : आजचे राशीभविष्य - 17 जून 2020; कुंभ राशीला आज मित्रपरिवाराकडून फायदा होईल

राशीभविष्य : २१ जूनचे सूर्यग्रहण या सहा राशींसाठी ठरणार अशुभ, या उपायांनी मिळेल लाभ

राशीभविष्य : आजचे राशीभविष्य - 16 जून 2020; 'या' राशीतील व्यक्तींना नोकरीत बढती अन् व्यवसायात लाभ

राशीभविष्य : आजचे राशीभविष्य - 15 जून 2020; 'या' राशीतील व्यक्तींना स्त्री वर्गाकडून विशेष लाभ

राशीभविष्य : 5 जूनला चंद्रग्रहण; जाणून घ्या - तुमच्या राशीवर काय होणार परिणाम, 'या' राशींच्या व्यक्तींनी साभाळून राहण्याची गरज

आध्यात्मिक : स्वप्नात सर्दी, खोकला अन् ताप आल्याचं दिसत असेल तर घाबरू नका, असू शकतात 'हे' संकेत!