शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

राशीभविष्य : राशीभविष्य - ११ ऑक्टोबर २०२० - धनुला ठेवावा लागेल वाणीवर संयम, तर तुळा राशीला पदोन्नतीची शक्यता

राशीभविष्य : राशीभविष्य - 9 ऑक्टोबर 2020, 'या' राशीच्या लोकांना सरकारकडून फायदा होईल

राशीभविष्य : राशीभविष्य - ८ ऑक्टोबर 2020, 'या' राशीच्या लोकांना व्यापारात फायदा अन् धनलाभाची शक्यता

राशीभविष्य : राशीभविष्य - ६ ऑक्टोबर 2020, 'या' राशीत उद्योग-धंद्यात लाभ अन् नोकरीत बढती

राशीभविष्य : आजचे राशीभविष्य -२६ सप्टेंबर २०२०; यश, कीर्ती आणि आनंद लाभेल

राशीभविष्य : आजचे राशीभविष्य -२० सप्टेंबर २०२०, संसारात सुख- शांती राहील, सरकारी कामात यश मिळेल

राशीभविष्य : आजचे राशीभविष्य -१९ सप्टेंबर २०२०, आर्थिक लाभ होतील, वादविवाद टाळा

राशीभविष्य : आजचे राशीभविष्य -१५ सप्टेंबर २०२०; विरोधकावर मात कराल,कार्यात यश आणि कीर्ती मिळेल

राशीभविष्य : आजचे राशीभविष्य -१३ सप्टेंबर २०२०; वाद-विवाद टाळा, खर्चावर नियंत्रण ठेवा

राशीभविष्य : आजचे राशीभविष्य -११ सप्टेंबर २०२०, व्यापारात फायदा, बढतीचे योग, रागावर नियंत्रण ठेवा