शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

भक्ती : Shani Jayanti 2022: ३० वर्षांनी शनी जयंतीला दुर्मिळ योग: केवळ ‘या’ ३ राशींना धनलाभाचे योग; फायदेशीर काळ

ज्योतिष : Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - २९ मे २०२२: अचानक धनलाभाचे योग; मित्रांच्या सहवासात आनंदी दिवस

ज्योतिष : Weekly Horoscope: साप्ताहिक राशीभविष्य - २९ मे २०२२ ते ०४ जून २०२२: ‘या’ ७ राशींना नोकरीत शुभ वार्ता मिळतील; आर्थिक लाभाचा सप्ताह

ज्योतिष : Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - २७ मे २०२२: धनलक्ष्मी प्रसन्न राहील; उत्तमोत्तम संधींचा दिवस

ज्योतिष : Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - २६ मे २०२२: आर्थिक आवक मनासारखी; मोठ्यांचा सल्ला उपयुक्त ठरेल

ज्योतिष : Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - २४ मे २०२२: ‘या’ ४ राशीच्या व्यक्तींवर धनलक्ष्मी प्रसन्न राहील; भाग्यकारक दिवस

ज्योतिष : Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - २५ मे २०२२: ‘या’ ६ राशीच्या व्यक्तींना आर्थिक लाभाचे योग; यशकारक दिवस

भक्ती : २३ मेपासून मीन राशीत हंस योग: शुक्राचे गोचर ‘या’ ८ राशींना फायदेशीर; लक्ष्मी देवीची कृपा

भक्ती : १०० वर्षांनी अद्भूत योग: ‘या’ ६ राशींवर होणार शनिदेव प्रसन्न; भाग्योदय, राजयोगाचे संकेत!

भक्ती : कोणत्या नावाचे पुरुष हे बायकोचे गुलाम होतात? Which names of husbands are slave of there wives?