शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

भक्ती : सूर्याचा मिथुन प्रवेश: ‘या’ ५ राशींना धनलाभाच्या संधी; यश, प्रगतीसह फायदेशीर कालावधी

ज्योतिष : Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - १२ जून २०२२: या राशीला धनलाभ, तर परदेशी पाहुणेही घरी येणार

भक्ती : या राशीच्या लोकांना सहजासहजी मिळत नाही खरं प्रेम; करावा लागतो प्रचंड संघर्ष; चेक करा तुमची राशी

भक्ती : १४ जूनला राहुचा भरणी प्रवेश: ‘या’ ८ राशींचे नशीब चमकेल; वर्षभर धन-संपत्तीचा वर्षाव, लाभच लाभ

भक्ती : मिथुन संक्रांत: सूर्य संक्रमणाचा ‘या’ ५ राशींना संमिश्र काळ; नेमकी काय काळजी घ्यावी?

भक्ती : कोणत्या ६ राशी ३० जून पर्यंत महाकरोडपती होणार आहे? Which 6 zodiac signs will become a millionaire?

भक्ती : १८ जूनला महालक्ष्मी योग: बुध-शुक्र युतीचा ‘या’ ५ राशींना भाग्याची उत्तम साथ, भरभराटीचा काळ

भक्ती : Weekly Horoscope: साप्ताहिक राशीभविष्य - ०५ ते ११ जून २०२२; मीन राशीच्या लोकांसाठी धोक्याची घंटा, पाहा कसा असेल तुमचा आठवडा

भक्ती : Saturn Retrograde 2022: ५ जूनला शनी वक्री: ‘या’ ५ राशीच्या व्यक्तींवर शनिदेवांची कृपा; उत्तम फायदेशीर काळ

ज्योतिष : Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - ०४ जून २०२२: नशिबाची साथ लाभेल; व्यापारात व नोकरीत आर्थिक लाभाचा दिवस