शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

भक्ती : शुक्रवारी लक्ष्मी नारायण योग: १० राशींना दुप्पट लाभ, इच्छापूर्ती काळ; यश-प्रगती, सुख-समृद्धी

ज्योतिष : आजचे राशीभविष्य, ३ एप्रिल २०२५: धनलाभ संभवतो, अपूर्ण कामे पूर्ण होतील, उत्साहित राहाल

भक्ती : मंगळ गोचराने ५ ग्रहांशी नवमपंचम योग: ९ राशींना मंगलमय, कामात यश; प्रगतीची संधी, शुभ-लाभ!

ज्योतिष : राशीभविष्य, २ एप्रिल २०२५: आजचा दिवस फलदायी, पण 'या' राशीच्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवा!

भक्ती : Chaitra Navratri 2025: चैत्र नवरात्रीनिमित्त जाणून घ्या देवीच्या आवडत्या राशी; ज्यांच्यावर सदैव असते लक्ष्मीकृपा!

भक्ती : गजकेसरी योगात श्री लक्ष्मी पंचमी: १० राशींना शुभ-लाभ; भरभराटीचे योग, सुख-समृद्धी-ऐश्वर्य!

भक्ती : April Astro 2025: एप्रिलमध्ये धुमधडाका! सूर्य-चंद्र, मंगळ-बुध देणार जबरदस्त लाभ, पण कोणत्या राशींना? वाचा!

ज्योतिष : आजचे राशीभविष्य १ एप्रिल २०२५: जीवन आनंदी राहील, आर्थिक लाभ संभवतो, उत्साह संचारेल!

भक्ती : ५ राजयोगात अंगारकी विनायक चतुर्थी: ८ राशींना बाप्पा देईल बंपर लाभ, बक्कळ फायदा; भाग्योदय!

ज्योतिष : आजचे राशीभविष्य ३१ मार्च २०२५: धनप्राप्तिस आजचा दिवस अनुकूल; प्रकृतीची काळजी घ्या