शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

भक्ती : गजकेसरी परिवर्तन राजयोग: ९ राशींना दुप्पट-दुहेरी लाभ, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ; अपार यश-प्रगती!

भक्ती : माघी गणेश जयंती: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, बुद्धी-समृद्धीचा लाभ; पद-पैसा वाढ, शुभच होईल!

भक्ती : शनिवारी माघी गणेश जयंती: साडेसाती सुरु असेल तर ‘हे’ उपाय कराच; अपार कृपेस पात्र व्हा!

भक्ती : ५५९ वर्षांनी ७ नवपंचम राजयोग: १० राशींचा सुवर्णकाळ, अपार धनलाभ; भरघोस नफा, भाग्योदय-भरभराट!

ज्योतिष : आजचे राशीभविष्य - ३० जानेवारी २०२५, व्यापार विषयक कामासाठी लाभदायक दिवस

भक्ती : फेब्रुवारी ठरेल फायदेशीर: ४ ग्रहांचे गोचर, ९ राशींना बक्कळ लाभ; पदोन्नती योग, भरभराटीचा काळ!

भक्ती : ४ महिने शुक्र राहु-केतु समसप्तक युती योग: ९ राशींना राजयोग वरदान, लाभच लाभ; भरभराट, शुभ घडेल!

भक्ती : Mauni Amavasya 2025: मौनी अमावस्येला त्रिवेणी योगामुळे 'या' पाच राशींच्या आयुष्यात घडणार मोठा बदल!

ज्योतिष : आजचे राशीभविष्य - २८ जानेवारी २०२५, सर्व दृष्टींनी लाभदायी दिवस, हातून परोपकारी कार्य घडेल

भक्ती : Guru Margi 2025: ४ फेब्रुवारीनंतर 'या' राशींचा भाग्योदय; आर्थिक लाभासह परदेश प्रवासाची संधी!