शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

ज्योतिष : Karka Rashi Bhavishya 2023: कर्क रास वार्षिक राशीभविष्य: वर्षाची सुरुवात थोडीशी नाजूक पण काही काळातच मनासारख्या घटनांचा काळ सुरु; वर्ष आनंदात जाईल!

ज्योतिष : Sinha Rashi Bhavishya 2023: सिंह रास वार्षिक राशीभविष्य: इच्छित मनोकामना पूर्ण करणारे तसेच भरपूर प्रवास योगांनी युक्त आनंददायी वर्ष!

ज्योतिष : Kanya Rashi Bhavishya 2023: कन्या रास वार्षिक राशिभविष्य: नातेसंबंधांना जपा, आर्थिक लाभाची आणि मोठ्या गुंतवणुकीची सुवर्ण संधी!

ज्योतिष : Tula Rashi Bhavishya 2023: तूळ रास वार्षिक राशीभविष्य: कामात यशोशिखर गाठाल, मित्रांची साथ लाभेल; लाभाचे आनंददायी वर्ष!

ज्योतिष : Vrishchik Rashi Bhavishya 2023: वृश्चिक रास वार्षिक राशीभविष्य: आळस झटकून कामाला लागा, नोकरीत यश; ‘या’ २ गोष्टी लक्षात ठेवा!

ज्योतिष : Dhanu Rashi Bhavishya 2023: धनु रास वार्षिक राशीभविष्य: पैसा-प्रतिष्ठा वाढेल, पुरस्कार प्राप्तीचे योग; प्रवासातून उत्तम फायदा!

ज्योतिष : Makar Rashi Bhavishya 2023: मकर रास वार्षिक राशीभविष्य: कार्यक्षेत्रात प्रगती, मान-सन्मान वृद्धी; कष्ट करायची ठेवा तयारी!

ज्योतिष : Kumbh Rashi Bhavishya 2023: कुंभ रास वार्षिक राशीभविष्य: आर्थिक आघाडी मजबूत, परदेश गमनाचे योग; पण, प्रकृती जपा!

ज्योतिष : Meen Rashi Bhavishya 2023: मीन रास वार्षिक राशीभविष्य: बुद्धिच्या जोरावर उत्तम कामगिरी; शिक्षण, व्यापारात मिळेल भरपूर यश!

भक्ती : मंगळ मार्गी: ‘या’ ५ राशींना शुभ-लाभ, मकर संक्रांत फलदायी; मंगलमय काळाला सुरुवात!