शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

राष्ट्रीय : Zodiac Signs: गोड बोलून काम करून घेण्यात पटाईत असतात या पाच राशींचे लोक, अशी आहेत वैशिष्ट्ये

ज्योतिष : शुक्राचा राशीबदल: ‘या’ ४ राशीच्या व्यक्तींना आव्हानात्मक कालावधी; अडचणीत भर पडेल!

भक्ती : राहुचा भरणी नक्षत्र प्रवेश: ‘या’ ५ गोष्टी कायम लक्षात ठेवा; नुकसान टाळा, शुभलाभ मिळवा

ज्योतिष : आजचे राशीभविष्य - १५ जून २०२२: कागदपत्रांवर विचारपूर्वक सही करावी, व्यापार वृद्धी होईल

भक्ती : शुक्राचा वृषभ प्रवेश: ‘या’ ५ राशींना ठरेल वरदान; लाभच लाभ, विविध संधींचा उत्तम काळ

ज्योतिष : ‘या’ ५ राशीच्या व्यक्ती व्यापार, व्यवसायात असतात अतिशय निपुण; धन-संपत्तीसह मिळते अमाप यश

भक्ती : सूर्याचा मिथुन प्रवेश: ‘या’ ५ राशींना धनलाभाच्या संधी; यश, प्रगतीसह फायदेशीर कालावधी

ज्योतिष : Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - १२ जून २०२२: या राशीला धनलाभ, तर परदेशी पाहुणेही घरी येणार

भक्ती : या राशीच्या लोकांना सहजासहजी मिळत नाही खरं प्रेम; करावा लागतो प्रचंड संघर्ष; चेक करा तुमची राशी

भक्ती : १४ जूनला राहुचा भरणी प्रवेश: ‘या’ ८ राशींचे नशीब चमकेल; वर्षभर धन-संपत्तीचा वर्षाव, लाभच लाभ