शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

भक्ती : Shani Gochar 2023: शनीचा राशीबदल तुमच्या राशीसाठी ठरणार लाभदायक की तापदायक? वाचा!

भक्ती : Pieces Sadesati 2023: मीन राशीवाल्यांनो साडेसाती सुरू झाली म्हणून डगमगू नका, 'ही' गोष्ट वाचा, नक्की दिलासा मिळेल!

भक्ती : Weekly Horoscope: साप्ताहिक राशीभविष्य १५ जानेवारी ते २१ जानेवारी २०२३ : मेहनतीचं फळ मिळेल, नोकरी करणाऱ्यांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी शुभ आठवडा

भक्ती : ग्रहांचे शुभ योग: ‘या’ ७ राशींना धनलाभाच्या सर्वोत्तम संधी, अपार लाभ; पद-पैसा होईल दुप्पट!

ज्योतिष : Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, १५ जानेवारी २०२३: मकर संक्रांतीला धनलक्ष्मी योग, नोकरीत लाभ; मौजमजेचा दिवस

भक्ती : Makar Sankranti Sun Transit 2023: पिता-पुत्र एका राशीत: सूर्याची कृपा, शनीचे लाभ; तुमच्यासाठी कशी असेल मकर संक्रांती? शुभच होईल!

ज्योतिष : Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, १४ जानेवारी २०२३: ‘या’ ९ राशींना लाभांचा दिवस; यश, कीर्ती व प्रतिष्ठेत वाढ

भक्ती : Makar Sankranti 2023 Trigrahi Yoga: मकर संक्रांतीला त्रिग्रही योग: ‘या’ ९ राशींना वरदान; सर्वोत्तम काळ, २ शत्रू ग्रह शुभच करणार!

भक्ती : Mangal Gochar 2023: १३ जानेवारीपासून मंगळ होणार मार्गी, २ महिने मेष ते मीन राशींवर राहणार असा प्रभाव

भक्ती : बुधचे चलनबदल: ‘या’ ६ राशींना उत्तम काळ, नशिबाची पूर्ण साथ; करिअर, व्यापारात मोठा फायदा!