शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

भक्ती : बुध-शनि युती योग: १० राशींना भरघोस लाभ, भरभराटीचा काळ; नवीन नोकरीची ऑफर, संधीच संधी!

ज्योतिष : Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन प्राप्ती संभवते, संपूर्ण दिवस आनंददायी होऊ शकेल!

भक्ती : Guru Margi 2025: 'गुरु' होजा शुरु'; गुरु मार्गी लागल्यामुळे मिथुन,तूळसह 'या' राशींना होणार जबरदस्त लाभ!

भक्ती : Guru Margi 2025: गुरु शुक्र उच्च स्थानी झाले विराजमान; 'या' राशींना ४ महिने राजयोगाचे वरदान!

ज्योतिष : Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फायदेशीर बातम्या मिळतील, आर्थिक लाभ होईल!

भक्ती : Astrology 2025: एक महिना तर वाया गेलाच पण पुढील ११ महिनेही 'या' राशींसाठी नसणार खास; पण...

ज्योतिष : Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्वाचे निर्णय आज घेऊ नका!

भक्ती : साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभच लाभ, गुंतवणुकीत नफा; व्यापारात वृद्धी, अनुकूल आठवडा!

ज्योतिष : आजचे राशीभविष्य : कामात यश प्राप्ती होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल

भक्ती : गजकेसरी परिवर्तन राजयोग: ९ राशींना दुप्पट-दुहेरी लाभ, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ; अपार यश-प्रगती!