शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

भक्ती : २ शत्रू ग्रहांची युती: ‘या’ ७ राशींना ३० दिवस महत्त्वाचे, धनलाभाची संधी; इच्छापूर्तीचा काळ!

ज्योतिष : आजचे राशीभविष्य - 16 फेब्रुवारी 2023; हितशत्रूंचा त्रास होईल, अचानक धनलाभ होण्याची शक्यता

भक्ती : Budh Gochar 2023 : कुंभ राशीत येऊन बुध बनवणार त्रिग्रही योग, बुधादित्य राजयोगाचा 'या' पाच राशींना तुफान फायदा

भक्ती : शुक्राचा मीन प्रवेश: ‘या’ ६ राशींना सर्वोत्तम काळ, ६ राशींना संमिश्र परिणाम; काय उपाय करावे?

ज्योतिष : आजचे राशीभविष्य - 15 फेब्रुवारी 2023; प्रत्येक कामात सहजपणे यश मिळू शकेल, धनप्राप्ती होईल

भक्ती : ३० वर्षांनी ४ राजयोगांचा शुभ काळ: ‘या’ ४ राशींना वरदान, शेअर बाजारातून फायदा; अपार लाभ-पैसा!

ज्योतिष : आजचे राशीभविष्य - 14 फेब्रुवारी 2023; आज नशिबाची साथ मिळेल, प्रिय व्यक्तीचे प्रेम प्राप्त करू शकाल

भक्ती : Valentines Day 2023: राशीनुसार दिलेल्या शुभ मुहूर्ताचे पालन कराल, तर प्रेमदेवतेला प्रसन्न करण्यात यशस्वी व्हाल!

भक्ती : ३० वर्षांनी पिता-पुत्रांची युती: ‘या’ १० राशींना सुख, समृद्धी योग; २ शत्रु ग्रह शुभच करतील!

ज्योतिष : Today's Horoscope : आजचे राशीभविष्य - १३ फेब्रुवारी २०२३, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिकदृष्टया लाभदायक दिवस