शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

ज्योतिष : Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - २६ जुलै २०२२: ‘या’ ५ राशींना आर्थिक लाभ; शुभ-फलदायी दिवस

भक्ती : साडेसाती म्हणजे नेमकं काय?... घाबरण्याचा नव्हे; संघर्षातून समृद्धीकडे नेणारा परिवर्तनकारी काळ

भक्ती : ३१ जुलैला बुधचे तिसऱ्यांदा गोचर: सिंह प्रवेश ऑगस्टभर ‘या’ ५ राशींना देणार शुभ-लाभ; सुख-वृद्धी

ज्योतिष : Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - २५ जुलै २०२२: ‘या’ ७ राशींना अनुकूल दिवस; लाभ, मान-सन्मान मिळेल

भक्ती : Weekly Horoscope: साप्ताहिक राशीभविष्य - २४ जुलै ते ३० जुलै २०२२; प्रेमीजनांसाठी उत्तम काळ, नव्या नोकरीचीही संधी मिळणार

ज्योतिष : Rashi Bhavishya : आजचे राशीभविष्य - २४ जुलै २०२२ : ‘या’ राशीच्या लोकांना महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी अनुकूल दिवस, जोडीदाराचीही साथ मिळेल

भक्ती : १७ ऑगस्टपर्यंत सूर्य-शनी समसप्तक योग: ‘या’ ४ राशींना पद, प्रतिष्ठा, पैसा; पिता-पुत्राची कृपा

भक्ती : ११८ दिवस गुरु मीन राशीत वक्री: पुढील ३.५ महिने ‘या’ ६ राशींना सर्वोत्तम; धनलाभ, सुखाचा काळ

ज्योतिष : Rashi Bhavishya : आजचे राशीभविष्य - २२ जुलै २०२२ : आर्थिक नियोजनासाठी अनुकूल दिवस, नियोजित कामे पूर्ण होणार

भक्ती : Jupiter Retrograde in Pisces : गुरू होणार वक्री, पुढील पाच महिने या राशींच्या लोकांसाठी कठीण काळ, बजेटही बिघडणार