शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

भक्ती : शुक्र गोचर: ‘या’ ८ राशींना अपार लाभ, उत्तम यश; राहुशी युती शुभ करेल! तुमची रास कोणती?

भक्ती : Weekly Horoscope: साप्ताहिक राशीभविष्य - १२ मार्च २०२३ ते १८ मार्च २०२३: ‘या’ ६ राशींना उत्तम आठवडा, अडकलेले पैसे मिळतील; नोकरी-व्यापारात लाभ!

ज्योतिष : Today's Horoscope: आजचे राशीभविष्य - १२ मार्च २०२३; तूळमध्ये रचनात्मक शक्ती प्रकट होईल, मेषला प्रणयाची पराकाष्ठा होईल

ज्योतिष : Today's Horoscope: आजचे राशीभविष्य - ११ मार्च २०२३; अचानक धनलाभाची शक्यता, मनावरचा भार कमी होऊ शकेल

ज्योतिष : Today's Horoscope: आजचे राशीभविष्य - १० मार्च २०२३; मिथुन राशीवाले एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत येतील

ज्योतिष : Today's Horoscope: आजचे राशीभविष्य - ०८ मार्च २०२३; निम्म्या राशींसाठी चिंतेचा, उर्वरितांसाठी आनंदाचा दिवस

ज्योतिष : Today's Horoscope: आजचे राशीभविष्य - ०९ मार्च २०२३; वृषभ राशीच्या व्यक्तींना अपघाताची शक्यता

भक्ती : ७०० वर्षांनी ५ राजयोगांचा महासंयोग: ४ राशींना कमाईचे अपार योग, धनवृद्धीचा लाभ; शानदार काळ!

भक्ती : ६९ दिवस विशेष! मंगळ गोचराने ५ राशी मालामाल, सर्वोत्तम लाभ; ५ राशींना सतर्कतेचा संमिश्र काळ!

ज्योतिष : Today's Horoscope: आजचे राशीभविष्य - ०७ मार्च २०२३; बहुतांश राशींना अडचणीचा दिवस, स्वभावही तापट बनणार...