शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

ज्योतिष : Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ मार्च २०२३: आर्थिक लाभाचे सर्वोत्तम योग, यश-कीर्ती; शुभ फलदायी दिवस

भक्ती : शनी-राहुची युती: ‘या’ ५ राशींवर आगामी ७ महिने कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? पाहा

भक्ती : Gudi Padwa 2023: हिंदू नवे वर्ष काही राशींसाठी आर्थिक भरभराटीचे तर काहींसाठी अनारोग्याचे; तुमची रास कोणती?

ज्योतिष : Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २१ मार्च २०२३: ‘या’ ५ राशींना अचानक धनलाभ; मान-सन्मानाचा दिवस

भक्ती : Gajkesari Rajyog 2023: मीन राशीत गुरू चंद्राच्या युतीनं बनेल गजकेसरी योग, वर्षभर या राशींना होणार लाभ 

ज्योतिष : Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० मार्च २०२३: ‘या’ ८ राशींना आनंदाचा दिवस; पदोन्नती योग, उत्पन्न वाढेल

भक्ती : Gudi Padwa 2023: चैत्री नवरात्राचा शुभ काळ! ‘या’ ९ राशींना दुर्गा देवीच्या कृपेने धनलाभ; अपार यश, भाग्य योग!

भक्ती : साप्ताहिक राशीभविष्य - 19 मार्च 2023 ते 25 मार्च 2023: साप्ताहिक राशीभविष्य : ‘या’ 4 राशीच्या लोकांसाठी चांगला आठवडा, धनलक्ष्मी प्रसन्न राहील

ज्योतिष : आजचे राशीभविष्य, १९ मार्च २०२३: आपण दिवस खुशीत घालवाल, नवीन कामाची सुरुवात कराल

ज्योतिष : आजचे राशीभविष्य, १८ मार्च २०२३: आज खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता, लाभदायी दिवस