शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

ज्योतिष : आजचे राशीभविष्य, १ ऑक्टोबर २०२२; प्रत्येक कार्यात यश मिळण्याची शक्यता, आर्थिक लाभ सुद्धा होतील

भक्ती : Solar Eclipse 2022: ऐन दिवाळीत सूर्यग्रहण: ‘या’ ६ राशींना सतर्कतेचा सल्ला; अखंड सावधान राहावे; संमिश्र कालावधी

ज्योतिष : आजचे राशीभविष्य - ३० सप्टेंबर २०२२ : 'या' राशीच्या लोकांना भाग्याची मिळणार साथ, धनलाभाचेही योग

भक्ती : महिनाभर दिवाळी! ऑक्टोबरमध्ये ‘या’ ६ राशींना अपार लाभ; शुभ योगांचा समृद्धी काळ, पैसाच पैसा!

ज्योतिष : आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२२; आपण जर आपल्या रागावर व वाणीवर संयम ठेवलात तर...

भक्ती : तुमच्यासाठी कोणत्या राशीचा जोडीदार अगदी परफेक्ट ठरू शकतो? मॅजिकसह लॉजिकही हवं; जाणून घ्या

ज्योतिष : आजचे राशीभविष्य, २७ सप्टेंबर २०२२; आर्थिक लाभ होतील, वैवाहिक जीवनात सुख-संवाद राहिल

भक्ती : Navratri 2022: नवरात्रोत्सव: तुमच्या राशीनुसार नवदुर्गा पूजन करा; होईल अपार कृपा, पुण्य अन् शुभ-लाभ मिळवा

ज्योतिष : आजचे राशीभविष्य, २६ सप्टेंबर २०२२; वाणी अन् वर्तनावर संयम ठेवा, मोठ्या लोकांकडून आज लाभ मिळेल

भक्ती : Weekly Horoscope: साप्ताहिक राशीभविष्य - २५ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर; 'या' राशीच्या लोकांना होणार लाभ, प्रेमीजनांसाठी चांगला काळ