शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

ज्योतिष : Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२३, स्वास्थ्य उत्तम राहील. यश, कीर्ती, आनंद ह्यांची प्राप्ती होईल

भक्ती : Weekly Horoscope: साप्ताहिक राशीभविष्य - २३ एप्रिल २०२३ ते २९ एप्रिल २०२३: ‘या’ राशींना अचानक धनलाभ, नोकरीत वर्चस्व; मान-सन्मान अन् भाग्याचा काळ

भक्ती : Guru Chandal Yog 2023: गुरु चांडाळ योग: ७ राशींना पुढील ७ महिने अनुकूल, सकारात्मक; धनलाभाच्या संधी, राहु शुभ करेल!

भक्ती : गुरुचा अश्विनी नक्षत्रात प्रवेश: ‘या’ ७ राशींना सुवर्ण लाभ, सर्वोत्तम संधी; शुभ फलदायी काळ!

भक्ती : गुरुपालट: ‘या’ ५ राशींवर होणार गुरुकृपा, अडचणी, समस्यांतून दिलासा; सुख, समृद्धीचा शुभ काळ!

भक्ती : ५०० वर्षांनी अक्षय्य तृतीयेला शुभ योग: पंचग्रही युतीचा ‘या’ ६ राशींना राजयोग; सर्वोत्तम लाभ

भक्ती : Weekly Horoscope: साप्ताहिक राशीभविष्य - १६ एप्रिल २०२३ ते २२ एप्रिल २०२३: ‘या’ ८ राशींना यश-प्रगती, धनलाभ; सूर्यग्रहण-अक्षय्य तृतीयेला शुभ होईल!

ज्योतिष : Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२३: जुनी येणी वसूल होतील, कामात सफलता; विविध लाभांचा दिवस

भक्ती : Surya Grahan April 2023: सूर्यग्रहणाला ५ शुभ योग: ५ राशींवर कृपा धनलक्ष्मीची, संधी यश, प्रगतीची; सुख-समृद्धी वृद्धी!

भक्ती : सूर्याचा मेष प्रवेश: ‘या’ ७ राशींना अत्यंत शुभ फलदायी, ५ राशींसाठी संमिश्र; तुमची रास कोणती?