शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

भक्ती : मंगळाचा चंद्रराशीत प्रवेश: ‘या’ ५ राशींना मंगलमय, लाभदायक योग; इच्छापूर्तीचा काळ!

ज्योतिष : Horoscope: आजचे राशीभविष्य, ५ मे २०२३: धनप्राप्ती होईल; प्रवास संभवतो, मित्रांसाठी पैसे खर्च होतील

भक्ती : Lunar Eclipse 2023: तूळ राशीत चंद्रग्रहण: ६ राशींना शुभ लाभ, ५ राशींसाठी संमिश्र काळ; तुमच्यावर कसा असेल प्रभाव?

ज्योतिष : Horoscope: आजचे राशीभविष्य, ४ मे २०२३: आजचा दिवस लाभदायी; नोकरी-व्यवसायात होईल फायदा

भक्ती : Sharad Pawar Kundali Astrology: शरद पवारांनी आळवली ‘भैरवी’, पण वेगळंच सांगतेय ‘कुंडली’; NCP चं काय होणार?, पाहा ग्रहदशा

ज्योतिष : Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२३, आज यश, कीर्ती, प्रतिष्ठा यात वाढ होईल, पदोन्नतीची शक्यता

भक्ती : शुक्राचे गोचर: ‘या’ ९ राशींवर शुभ प्रभाव, धनवृद्धीचे योग; कोणत्या राशींना संमिश्र काळ?

राष्ट्रीय : कर्नाटक निवडणूक BJPला जड जाणार की काँग्रेस बाजी मारणार? जनता कुणाला कौल देणार? तुम्हीच पाहा

ज्योतिष : Horoscope: आजचे राशीभविष्य, २ मे २०२३: एखाद्या रम्य ठिकाणास नक्की भेट द्याल, जुने मित्र भेटतील

ज्योतिष : Horoscope: आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२३; वडीलधार्‍यांकडून लाभ होईल. समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल