शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

भक्ती : ‘या’ राशींवर कुबेर देवाची कायम कृपा! पैसे कमी पडत नाही, लाभच लाभ होतात; तुमची रास आहे का यात?

भक्ती : शुक्राचा कर्क राशीत प्रवेश: ९ राशींवर अपार कृपा, महिनाभर लाभच लाभ; मंगळाची युती शुभच करेल!

भक्ती : ५ राशींना जूनची सुरुवात सुखद! रोमांस वाढेल, प्रेम बहरेल; आनंदाची बातमी मिळेल, अनुकूल काळ!

ज्योतिष : Today's Horoscope: आजचे राशीभविष्य - २९ मे २०२३; कन्या आणि तूळ सावध रहा! कुणी मोहात अडकविण्याचा प्रयत्न करेल, गुप्तशत्रूचे मनसुबे उघड होतील

भक्ती : Weekly Horoscope : आठवड्याचे राशीभविष्य : २८ मे ते ३ जून २०२३; 'या' राशीच्या लोकांसाठी भरभराटीचा काळ, नोकरीतही पारडं जड राहणार

भक्ती : सूर्याचा रोहिणी नक्षत्रात प्रवेश: ५ राशींना लाभ, धनवृद्धी योग; नशिबाची साथ, सौभाग्याचा काळ!

भक्ती : Gurupushyamrut Yoga 2023: आजचा गुरुपुष्यामृत योग 'या' सहा राशींसाठी ठरणार 'सुवर्णयोग'!

भक्ती : सूर्य-शनीच्या स्थानात बदल: ‘या’ ४ राशींचा भाग्योदय, दिलासादायक काळ; पिता-पुत्र शुभ करतील!

ज्योतिष : आजचे राशीभविष्य - 24 मे 2023; 'या' राशीच्या लोकांना भाग्याची साथ मिळेल, भरभराट होईल

भक्ती : स्वराशीत शनी वक्री: ५ राशींना खडतर, प्रतिकूल; सतर्क राहण्याचा संमिश्र काळ! तुमची रास कोणती?