शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

भक्ती : डिसेंबरमध्ये ३ ग्रहांचा राशीबदल: ‘या’ ५ राशींची भरभरुन कमाई होणार; शुभ योगांचा लाभ मिळणार

ज्योतिष : Today's Horoscope : आजचे राशीभविष्य - २२ नोव्हेंबर २०२२; आर्थिक लाभ संभवतात, सामाजिक पत-प्रतिष्ठा वाढेल

भक्ती : शनीदेव शुभच करतो! ‘या’ ५ राशी सर्वांत प्रिय, कृपा लाभते; साडेसातीत प्रतिकूल प्रभाव पडत नाही!

ज्योतिष : Today's Horoscope : आजचे राशीभविष्य - २१ नोव्हेंबर २०२२; यश, कीर्ती व प्रतिष्ठा ह्यात वाढ होईल, वरिष्ठ खूश असल्याने पदोन्नतीची शक्यता

भक्ती : Weekly Horoscope: साप्ताहिक राशीभविष्य - २० नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर २०२२: ‘या’ ९ राशींना सर्वोत्तम आठवडा; गुरुची कृपा अन् देवदिवाळी शुभच करेल!

भक्ती : २ बलशाली ग्रहांचा युती योग! सूर्य-शुक्राचा घातक प्रभाव, ‘हे’ ५ उपायच तारु शकतील; जाणून घ्या

भक्ती : १ वर्षाने सूर्याचा वृश्चिक प्रवेश: ६ राशींना ३० दिवस शुभ-लाभ; ६ राशींसाठी संमिश्र काळ!

भक्ती : नवपंचम योग! ‘या’ ५ राशींना राजयोगाचा लाभ, नोकरीत बढती; गुंतवणुकीतून फायदा, यशाचा काळ!

भक्ती : तुमची राशी कशा प्रकारचं प्रेम शोधते? जाणून घ्या, कसा लाइफ पार्टनर असेल तुमच्यासाठी खास

भक्ती : २ महिने मंगळ वक्री: वृषभ प्रवेशाने ‘या’ ६ राशी लकी, धनलाभाचा मंगलमय काळ; तुमची रास कोणती?